ADVERTISEMENT
  NEWSFLASH
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले. पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले. *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव
Next
Prev

समृद्धी महामार्गावर अपघात; सासरे-जावयांचा मृत्यू
मच्छिमार बांधवांकडून सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा
बल्लारपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम निर्धार – ना. सुधीर मुनगंटीवार
मूल येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
*ना. सुधीर मुनगंटीवार यांना सर्वधर्म समभाव प्रभूसेवा संस्थेचा पाठिंबा जाहीर
आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध
मुल तालुक्यातील अल्पसंख्यांक समाज मुनगंटीवारांच्या बाजूने
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याला 20 अग्नीशमन बाईक!

सह्याद्रीच्यापारावर

काँग्रेसचा संविधान रक्षणाचा दावा फोल: आंबेडकरांच्या विचारांची उपेक्षा चिंतेचा विषय

भारतीय लोकशाहीच्या विस्तृत फलकावर बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान अनन्यसाधारण आहे. संविधानाचे शिल्पकार म्हणून ते केवळ दलित समाजाच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या...

Read more

मुंबई

चंद्रपूर

ताज्याबातम्या

तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

वर्धा (प्रशांत अवचट / राहुल मून ) : -वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने सावंगी (मेघे) येथील महाविद्यालयातील प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून...

Read more

चक्रधर नगर बनलंय समस्यांचे माहेर घर

चक्रधर नगरमधील सदनिकाधारक आक्रमक -- प्रतिनिधी बीड बीड शहरातील चक्रधर नगर येथील विठ्ठल विश्व अर्पाटेमेंट या सहा इमारतींच्या व ७२...

Read more

अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्य.

चंद्रपूर : अमित शहा बद्दल सर्वसामान्यांच्या मनात कसलीही चांगली भावना नव्हती असं असलं तरी पण जेव्हा चिडलेले मांजर खांबाला जोरजोरात...

Read more

नागपूर

ट्विटरवर फॉलो करा

VideoNews

  • Trending
  • Comments
  • Latest
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले. पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले. *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह
मूल एमआयडीसीचा उद्योगविकास: सुधीर मुनगंटीवारांच्या दूरदृष्टीचे फलित

Science

नाशिक

पुणे

Entertainment

error: Content is protected !!