ADVERTISEMENT

महाराष्ट्

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

स्नॅपचॅट’मध्ये ठरला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट

मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी या हत्येचे धागेदोरे...

Read more

वगळलेला विमा लाभ आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी – शेतकऱ्यांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

पाथरी (लक्ष्मण उजगरे): सन २०२१-२२ मधील पीक विमा योजनेत पाथरी आणि मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यामुळे त्यांना विमा अर्थसहाय्य मिळावे,...

Read more

72 तास वीज नसल्याने वारा व कोपामांडवीतील जनतेचा संताप; महावितरणला अल्टीमेटम

पाटणबोरी (निलेश सिडाम ) वारा व कोपामांडवी परिसरातील नागरिकांना गेल्या 72 तासांपासून वीज नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे....

Read more

ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते ‘स्वप्नातील गांव, आदर्श गांव’ चापडी गौरव सोहळा संपन्न

रोहिदास नगर/गोरेगाव (प्रसाद गोरेगांवकर) - स्वदेश फाउंडेशनतर्फे रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील चापडी गावाला 'स्वप्नातील गांव, आदर्श गांव' म्हणून घोषित करण्यात...

Read more

     नेहरोलीत एकाच घरातील तिघांचे कुजलेले मृतदेह आढळले, हत्येचा संशय

पालघर (ओमकार पोटे) :- जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच घरातील तिघांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली...

Read more

योध्याची झुंज अपयशी, वसंत चव्हाण यांच्या जाण्याने जिल्ह्यातील एक सर्वसमावेशक नेतृत्व नांदेड जिल्ह्याने गमावले : डॉ. रेखा चव्हाण

वसंत चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. नांदेड प्रतीनीधी बालाजी पाटील नांदेड दि. 26 : नांदेडचे खासदार...

Read more

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; सावली तालुक्यात भीतीचे वातावरण

खुशाल लोडे, सावली तालुका प्रतिनिधी सावली: सावली तालुक्यातील शिर्षी गावात जंगलात गुरे चारायला गेलेला दिवाकर नथुजी आवळे (वय 45 वर्षे)...

Read more

पत्रकारांना हवे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ: वसंत मुंडे यांची मागणी

इंदापूर (प्रतिनिधी): दत्तात्रय गवळी राज्यातील पत्रकारांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार...

Read more

इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

इंदापूर (दत्तात्रय गवळी): इंदापूर पोलीस स्टेशन येथे तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांच्या नेतृत्वात पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन...

Read more

वैजापूर: विहिरीमध्ये पाय घसरून तरुणीचा मृत्यू

वैजापूर :-  तालुक्यातील जरूर या गावांमध्ये १८ वर्षीय तरुणीचा विहिरीमध्ये पाय घसरून मृत्यू झाला.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास...

Read more
Page 1 of 12 1 2 12
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!