• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या हातून झालेल्या अपघातात मदत करायला गेलेल्या मित्राचा जागीच मृत्यू

Ashish Ghume by Ashish Ghume
March 5, 2023
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
1
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला
Spread the Information

गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):- गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथिल दादू उर्फ मंगेश नंदकिशोर पिंपळकर वय (२७)याचा कारच्या अपघातात ज्या मित्राला मदत करण्यासाठी गेला त्या मित्राच्याच हातून अनावधानाने झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रायक घटना काल दि.(४)शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

दादू उर्फ मंगेश पिंपळकर व तालुक्यातीलच भंगाराम तळोधी येथील बजरंगीलाल गजानन पेदिलवार वय (२४) हे दोघे जिवलग मित्र असून दोघांचाही ट्रांस्पोर्टचा व्यवसाय आहे.रेती वाहतूक हा मुख्य व्यवसाय असून दोघेही चांगले मित्र होते.
बजरंगीलाल पेदिलवार हा आपल्या MH34 BV8055 कारणे गोंडपिपरी वरून गावाकडे जात असताना त्याला भंगाराम तळोधी फाट्यावर एका दुचाकी वाल्याने धडक देताना बचावला व दुचाकी वाल्यानेच पेद्दीलवार यांना मारायची धमकी देत आई वडिलांची शिवीगाळ करत सुसाट पळ काढला त्याच्या चुकीने अपघात होऊ शकला असता या भावनेने त्याला समज देण्यासाठी म्हणून अडवायसाठी विठ्ठलवाड्यातील मित्र मृतक दादू उर्फ मंगेश पिंपळकर याला पेदिलवारने फोन करून विठ्ठलवाड्यात अडवायला सांगितले.दादूने काही मित्रांना सोबत घेत विठ्ठलवाड्यातील शिवाजी हायस्कुल शाळा गाठली तो दुचाकीवाला निसटला व त्याच्या मागून कारने पाठलाग करत त्याला पेद्दीलवार यांनी गाठलं परंतु संधी साधत तो दुचाकीचालक पुन्हा यु टर्न घेत आष्टी मार्गाकडे वळला कार यु टर्न घेऊन पाठलाग करताना वाहनावरील ताबा सुटला व मदत करायला आलेल्या मंगेश या मित्रालाच कारने अनावधानाने धडक दिली धडक इतकी जोरदार होती की जागीच दादू चा मृत्यू झाला.ठाणेदार जीवन राजगुरू,पीएअसाय मोगरे,पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण,शंकर मंने, उईके यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले मित्राच्या मदतीला धावणाऱ्या मित्राला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.मृतक दादू चा तालुक्यात मोठा मित्रपरिवार असून सर्वांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा तालुक्यात सर्व युवकांना तो परिचित होता त्यामुळे काय लिहल होत नशिबात कसा झाला तुजा रे घात, मित्रांच्या हृदयात आठवणींची जळते वात अशी भावना सर्व मित्रांकडून व्यक्त केल्या जात आहे.

Previous Post

अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांच्याहस्ते उपपोस्टे व्येंकटापुर येथील नवीन प्रशासकिय इमारतीचे उदघाटन संपन्न

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात 15 कोटी रूपयाच्या विकासकामांच भुमीपूजन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
गोंडपिपरी तालुक्यात 15 कोटी रूपयाच्या विकासकामांच भुमीपूजन

गोंडपिपरी तालुक्यात 15 कोटी रूपयाच्या विकासकामांच भुमीपूजन

Comments 1

  1. Atul Desarda says:
    2 years ago

    I like your news chainal

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1