• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

अपघाताने केले तिला बेजार… पण शिवस्मारक समितीने घेतला तिच्या मदतीसाठी पुढाकार

उपचारासाठी केली 25 हजाराची मदत

Ashish Ghume by Ashish Ghume
February 5, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
अपघाताने केले तिला बेजार… पण शिवस्मारक समितीने घेतला तिच्या मदतीसाठी पुढाकार
Spread the Information

गडचांदूर :- औद्यागिक नगरी नांदाफाटा येथील बाजारपेठेत शेतकरी बाधंवाकडून दररोज ताजा भाजीपाल्याची छोटी गुजरी भरविली जाते याच गुजरीत सुनिता शिंदे ही महिला भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते १ फेब्रुवारीला ती पहाटे आपला चारचाकी ठेला घेऊन जात असतांना गडचांदूर कडून भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकल स्वाराने तिला मागून जोरदार धडक दिली यात महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला महीलेला मदत करण्याऐवजी मोटारसायकल स्वाराने तिथून पळ काढला पोलीसांनी महिलेला उपचारासाठी चंद्रपूरला हलविले सुनिता शिंदे हिची परीस्थिती हलाखीची पती नाही शेती नाही भाजीपाला विकून दोन पैसे कमविणे हेच एकमेव साधन सुनिता शिंदेला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले रक्तस्राव झाल्याने रक्त चढवून ४ तारखेला तिचे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिची प्रकृती आता स्थिर आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील स्थायी कर्मचारी पांडुरंग खिरटकर यांचेवर याप्रकरणी गडचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरु आहे पायाला जबर दुखापत झाल्याने किमान वर्षभर तिला उपचार घ्यावा लागेल सुनिता शिंदे हिचेवर अचानक संकट कोसळले सुनिता शिंदेला मदतीचा हात देण्याकरीता नांदा शहर शिव स्मारक समितीने पुढाकार घेतला तिचे उपचारासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली पुढेही मदत केली जातील सुनिता शिंदेला अपघात विमा मिळवून देण्यासाठी नांदा शहर शिव स्मारक समिती आवश्यक ती सर्व मदत करणार आहे

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

त्याने काढला पळ 

भरधाव वेग निष्काळजीने गाडी चालवुन अपघात केला महिलेला जबर मार लागला मदतीसाठी आवाज केला त्याने मदत करण्याचे सोडून पळ काढला स्थानिक राजकिय पदाधिकार्‍यांचे आश्वासनच राहले अखेर नांदा येथील युवकांनी पुढाकार घेतला नांदा शहर शिव स्मारक समितीने १५ हजार व पंढरीनाथ गेडाम ग्रा.वि.अ. यांनी १० हजार रुपये रोख रक्कम देऊन उपचार व खर्चा करीता मदतीचा हात दिला

Next Post

मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घ्यावे – हंसराज अहीर

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घ्यावे – हंसराज अहीर

मेडीकल तपासणीत अनफीट (अपात्र) ठरलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सन्मानपूर्वक सामावून घ्यावे - हंसराज अहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1