ADVERTISEMENT

प्रशासन

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

वीज दरवाढी विरोधात जय विदर्भ पार्टी आक्रमक

नागपूर :- जय विदर्भ पार्टीतर्फे वीज दरवाढी विरोधात  दि. २२ जुलै २०२४ ला व्हेरायटी चौक, गांधी पुतळ्यासमोर, नागपूर येथे नारे...

Read more

मूल येथे अडकलेल्या  शेकडो प्रवाश्यांची राकेश रत्नावार यांनी केली जेवणाची व्यवस्था 

मूल प्रतिनिधी/ रोहित कामडे मूल तालूक्यात मुसळधार पावसामुळे पुरसद्श्य स्थिती निर्माण होवून अनेक गांवाचा संपर्क तुटला.अनेक प्रवाशाना आपल्या स्वगावी किंवा...

Read more

शासनाच्या विविध योजना नागरिकांना पोहचवा!

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्लीत आढावा बैठक एटापल्ली:- राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी,...

Read more

जरांगेंनी  देवेंद्रजीची माफी मागावी, अन्यथा ओबीसी मोर्चाचे तीव्र आंदोलन

पुलगाव  (अविनाश भोपे): - "महायुती सरकारच्या पुढाकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र असे १०% आरक्षण महाराष्ट्र शासनाने...

Read more

तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आ.सुभाष धोटे

गोंडपिपरी  :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडून गोंडपिंपरी तालुक्याच्या विकासाकरिता वेगवेगळ्या पटलावर प्रयत्न सुरू होते. अशावेळी अचानक सत्ता...

Read more

चारचाकी वाहनासह अवैध दारुसाठा जप्त

तिन आरोपींना अटक:दोन जण फरार गडचिरोली- पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर आठ लाख चोविस हजारांचा अवैधदारूसह मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणात तिघांना...

Read more

एकलव्य मॉडेल स्कूल अहेरी येथील कर्मचारी बेमुदत उपोषणावर..!

अहेरी:- महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचालित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील शिक्षक...

Read more

महसूल कर्मचाऱ्यांचा दहा दिवसानंतर ही संप सुरूच

  कोरची राज्यभरासह जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेवून चार एप्रिल पासून आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये कोरची तहसील कर्मचाऱ्यांचा...

Read more

वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य

(कार्यालयातून )राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. आजपर्यंत...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!