ADVERTISEMENT

सात वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू: विखणीतील हृदयद्रावक अपघात

सात वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू: विखणीतील हृदयद्रावक अपघात सेलू: :- तालुक्यातील विखणी येथील गजानन झाडे यांच्या घराच्या बांधकामात...

Read more

सोयाबीनचे १५० एकर नष्ट: तणनाशकाच्या खराब गुणवत्तेवर शेतकऱ्यांचा आक्षेप, कृषी विभागाला त्वरित कारवाईची मागणी

सोयाबीनचे १५० एकर नष्ट: तणनाशकाच्या खराब गुणवत्तेवर शेतकऱ्यांचा आक्षेप, कृषी विभागाला त्वरित कारवाईची मागणी वर्धा: आष्टी तालुक्यातील खडकी व किन्हाळा...

Read more

अज्ञात ट्रकची ऑटोला जोरदार घडक, ४ जणाचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी ; देवळी तालुक्यातील केळापूर शिवारतील घटना

पुलगाव : येथूनच 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या केळापूर गावा जवळ अज्ञात ट्रकने धडक आटोला जोरदार धडक दिली. आटोमधील प्रवासी हे...

Read more

अरे देवा..! जिव गेल्यावर खड्डे बुजवाल का साहेब….

झडशी (धीरज देवतळे) :- सेलू तालुक्यातील हद्दीतील टाकळी, बोधली, रिधोरा, जामनी, मसाळा, आकोली, दिनकर नगर, हेटी, आमगाव, मदनी, बोरखेडी, मदना,...

Read more

तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

वर्धा (प्रशांत अवचट / राहुल मून ) : -वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने सावंगी (मेघे) येथील महाविद्यालयातील प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून...

Read more

हरिनामाच्या गजराने दुमदूमली घोराड

सेलू: विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे दिनांक २९ ला संत नामदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाला असंख्य भाविकांची...

Read more

बजाज फॉउंडेशनने केले सि ए डी चे कौतुक

पुलगाव - बजाज फाऊंडेशनचे विश्वस्त अपूर्वानयन बजाज यांनी सीएडी पुलगावच्या जलसंधारण कार्याचे कौतुक केले. बजाज फाऊंडेशन ट्रस्ट आणि सीएडी पुलगाव...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!