ADVERTISEMENT

अमरावती

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

एकनाथ शिंदेंचा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

चंद्रपूर ( आशिष घुमे ) - :- लोकसभा निवडणुकीची धामाधुम सुरू आहे.पहिल्या टप्यात पूर्व विदर्भात ५ ठिकाणी निवडणूका होत असून...

Read more

वणी शहरातील तीन तरुण युवकांचा करूण अंत

वणी (यवतमाळ)   :- शहरातील तीन तरुण मुले मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले होते. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा...

Read more

नरभक्षक वाघाच्या हल्लात गुराखी ठार

विलास मेश्राम वणी - वाघाने केलेल्या हल्ल्यात जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेला गुराखी ठार झाला. ही घटना सोमवार (ता.२८) सकाळी उघडकीस...

Read more

अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

गजानन देवाळकर मारेगाव:- तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकऱ्याने नापिकी आणि जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा...

Read more

शेतकऱ्याच्या डोळ्यातूनही बरसल्या धारा

मारेगाव(गजानन देवाळकर ):- तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात कायमस्वरूपी सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्याचे सदोष कामामुळे शेतीपिकाचे...

Read more

रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे युवक बना

वणी : समाजात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. लाखो युवक नोकरीच्या शोधात शहरात येत आहे. परंतु शेतीवर आधारित नवनवीन...

Read more

चुगल्या करीत असल्याच्या संशयावरून जावयाने केला सासऱ्याचा खून !

साप्ताहिक सह्याद्रीचा राखणदार टीम यवतमाळ : क्षुल्लक कारणातून वाद उपस्थित करून मद्यपी जावयाने सासऱ्याला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!