ADVERTISEMENT

नागपूर

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरण:पैसा वसुलीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना 2 महिन्यात पैसे वाटप करण्याची मागणी

नागपूर (वैभव शहाणे) :- नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरवलेले राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून...

Read more

अरे देवा..! जिव गेल्यावर खड्डे बुजवाल का साहेब….

झडशी (धीरज देवतळे) :- सेलू तालुक्यातील हद्दीतील टाकळी, बोधली, रिधोरा, जामनी, मसाळा, आकोली, दिनकर नगर, हेटी, आमगाव, मदनी, बोरखेडी, मदना,...

Read more

वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसुर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करा…

गडचिरोली:-वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसुर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (असो.) चे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष...

Read more

एक लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली अटक.

गडचिरोलीः रस्ता कामाची मोजमाप पुस्तिका (एम.बी.) देण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक...

Read more

पावसामुळे क्षतीग्रस्त रस्त्यांची दुरूस्ती प्राधान्याने करा

 कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे  रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्रीच्या विकासावर अधिक भर  अहेरीत ब्लडबँकेच्या...

Read more

अहेरी परिसरात पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा

गडचिरोली :- अहेरी विधानसभा क्षेत्र अहेरी  अंतर्गत येणाऱ्या आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी...

Read more

तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

वर्धा (प्रशांत अवचट / राहुल मून ) : -वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने सावंगी (मेघे) येथील महाविद्यालयातील प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून...

Read more

ब्ल्यू डायमंड आंतरप्रुनर्स क्लब, नागपुर तर्फे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर :- ब्ल्यू डायमंड आंतरप्रुनर्स क्लब, नागपुर तर्फे युवक, युवती, स्टार्ट अप बिझनेस , ग्रुह् उद्योग करणारे व लहान व्यापाऱ्याकरिता...

Read more

अवैध सागवान बेडसह २१ सागवान पाट्या जप्त

एटापल्ली : एटापल्ली पासून अवघ्या ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या तोडसा येथे अवैधरित्या सागवानी बेड तयार केल्या जात असल्याची माहिती मिळताच...

Read more
Page 1 of 43 1 2 43
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!