logo

HOME   महाराष्ट्र

आमदार बच्चू कडू आज चिमुरात : शेतकरी मेळाव्यात घेणार सरकारचा समाचार

आमदार बच्चू कडू आज चिमुरात : शेतकरी मेळाव्यात घेणार सरकारचा समाचार

चिमूर :- शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सुपरिचित असलेले व विधानसभेत आपल्या वकृत्वाने मोठमोठ्या नेत्यांना घाम फोडणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक  आमदार  बच्चु कडू  आज चिमूर येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहणार आहे .  चिमूर येथील अभ्यंकर वार्ड येथे सकाळी 11 वाजता या कार्यक्रमासाठी  सर्व शेतकरी, महिला आणी युवकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे यांनी केले आहे.Top