• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

एकनाथ शिंदेंचा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

Ashish Ghume by Ashish Ghume
April 7, 2024
in Gadchiroli, अमरावती, ईतर, चंद्रपूर, ताज्या बातम्या, देश, नागपूर, महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
एकनाथ शिंदेंचा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
Spread the Information

चंद्रपूर ( आशिष घुमे ) – :- लोकसभा निवडणुकीची धामाधुम सुरू आहे.पहिल्या टप्यात पूर्व विदर्भात ५ ठिकाणी निवडणूका होत असून १९ एप्रिलला मतदान पार पडणार आहे.चंद्रपूर – आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नुकतेच सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे नितीन गडकरी जिल्ह्यात येऊन गेले.सोमवारला पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्ह्यात येणार आहे तर कांग्रेस च्या प्रतिभा धानोरकर यांच्याही प्रचारार्थ बैठका होत असून प्रियंका गांधी सारखे बडे नेते जिल्ह्यात येणार आहे. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ चंद्रपूर – वणी आर्णी क्षेत्रातील एकमेव जागा या महाराष्ट्रात राखता आली त्यामुळे काँग्रेस पुढे ही जागा राखण्याची आव्हान आहे तर भाजप पुढे गड जिंकण्याचे आव्हान आहे .अशा स्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ गाव गावात बैठका आयोजित करत आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत मोठी इंकमिंग सुरू आहे .आज दि ७ रविवारी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील एकनाथ रावजी शिंदे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

.यावेळी उपस्थितांना गोंडपिपरी शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार यांनी मार्गदर्शन करत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.यावेळी नगरसेवक गटनेता आशिष कावटवार,संदीप सुमटकर,पत्रुजी पाल,झाडे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

Previous Post

चंद्रपुरात बीआरएस ने दिला सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा!

Next Post

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह:अहेरी येथील घटनेने एकच खळबळ

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1