• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात होईल चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास – ना. नितीन गडकरी

पांढरकवडा-आर्णी क्षेत्रात अॅग्रोबेस्ड एमआयडीसी करणार – ना. सुधीर मुनगंटीवार

Ashish Ghume by Ashish Ghume
April 7, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात होईल चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास – ना. नितीन गडकरी
Spread the Information

पांढरकवडा/यवतमाळ :- ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अॅडव्हान्टेज चंद्रपूर’ आयोजन करून येथील औद्याग‍िक विकासाला चालना दिली आहे. क्रीडा, शिक्षण, सांस्‍कृतिक, जंगल, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात त्‍यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात यापुढेही चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील विकास झपाट्याने होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार  सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी पांढरकवडा येथल मित्र क्रीडा मंडळाच्‍या पटांगणात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अॅडव्‍हांटेज चंद्रपूरमध्‍ये आलेले कोल इंडियाचे अध्‍यक्षांनी चंद्रपूरच्‍या कोळसा खाणीचा वापर मिथेनॉल निर्मितीसाठी करण्‍याचे ठरवले असल्‍याचे सांगत नितीन गडकरी यांनी त्‍यासाठी मुनगंटीवार यांनी केलेले प्रयास कौतुकास्‍पद असल्‍याचे सांगि‍तले. या सभेला भाजपाचे ज्येष्ठ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आर्णीचे डॉ. संदीप धुर्वे, ऍड निलय नाईक, पुसदचे इंद्रनील नाईक, यवतमाळ भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राष्ट्रवादी पार्टीचे वसंतराव घुईखेडकर, भाजपाचे ऍड राजेंद्र महाडोळे, भाजपा तालुका अध्यक्ष -पांढरकवडा – आनंद वैद्य, भाजपा तालुका अध्यक्ष -घाटंजी -सुरेश डहाके, भाजपा तालुका अध्यक्ष – आर्णी – किशन राठोड, लोकसभा विस्तारक रवी बेल्लुरकर, शहर अध्यक्ष किशोर देशेट्टीवर, शिवसेनेचे डॉ विष्णू उकांडे, विनोद मोहितकर, युतीचे सर्व पदाधिकारी, पक्ष प्रवेश केलेले गजानन बेजंकीवार, सोनू बोरेले उपस्थित होते.

*पांढरकवडा-आर्णी क्षेत्रात अॅग्रोबेस्ड एमआयडीसी करणार – ना. सुधीर मुनगंटीवार*

पांढरकवडा आर्णी क्षेत्रात अॅग्रोबेस्ड एमआयडीसी आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू आणि हे क्षेत्र समृद्ध करण्यार असल्‍याची घोषणा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. नितीन गडकरी यांच्‍या मार्गदर्शनामुळे विकास केंद्रित कामे करण्‍यास प्रेरित झाल्‍याचे त्‍यांनी सांगत त्‍यांनी वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन, एसएनडीटी विद्यापीठ आदींचा उल्‍लेख केला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात रस्ते, पूल, अंडरपासची कामे करणार असल्‍याचा निर्धारही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Previous Post

ना. सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार चंद्रपुरात

Next Post

चंद्रपुरात बीआरएस ने दिला सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा!

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
चंद्रपुरात बीआरएस ने दिला सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा!

चंद्रपुरात बीआरएस ने दिला सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1