• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home औरंगाबाद

ऊसतोड कामगार कृती समिती नेटवर्क ची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

Ashish Ghume by Ashish Ghume
November 25, 2023
in औरंगाबाद
Reading Time: 1 min read
A A
0
ऊसतोड कामगार कृती समिती नेटवर्क ची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
Spread the Information

बीड (विशाल वाघमारे ) :- युवा ग्राम विकास मंडळ कैज व ऊसतोड कामगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ऊसतोड कामगारांच्या समस्या संदर्भात बीड जिल्ह्यातील सामाजिक संस्था प्रतिनिधी, ,ऊसतोड कामगार, मुकादम ,युवक कामगार संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.

RelatedPosts

मनसे नेते प्रकाश महाजन पक्षावर नाराज, प्रवक्ते पदाचा राजीनामा.

छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद विकोपाला.

कोरठण यात्रोत्सवास सुरुवात; राणीताई लंके व तहसीलदार गायत्री सौंदाणे, हस्ते झाली महापूजा

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. तसेच टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात यावा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची व महिलांच्या आरोग्यांची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

बीड शहरात युवा ग्राम कैज व ऊसतोड कामगार कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात यावे ऊसतोड कामगारांचे स्थलांतर झाल्या नंतर गावात राहणाऱ्या वृद्धांसाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी. कारखाना स्तरावर मासिक आरोग्य तपासणी लसीकरण करण्यात यावे. ऊसतोड कामगारांना माहिती देणारे ॲप निर्माण करण्यात यावे. ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्य किट देण्यात यावी. अशा विविध विषयावर चर्चा होऊन सदरील मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी काम करणाऱ्या फोरम च्या वतीने देण्याचे ठरले. यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून युवा ग्रामीण विकास मंडळाचे सर्वेसर्वा एच.पी देशमुख सर्व शिक्षा आंदोलनाचे दत्तामामा बारगजे, ऊसतोड कामगार संघटनेचे जीवन राठोड,ऊसतोड कामगार कृती समितीचे ओमप्रकाश गिरी,बाजीराव ढाकणे, बाजीराव गिरी सामाजिक संस्था प्रतिनिधी रोहिदास रोहिटे,गोवर्धन दराडे, बाबासाहेब कोकाटे, नितीन शिंदे,नेहा माळी, अभिमान खरसडे,विनोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरुवातीस संतोष रेपे यांनी ऊसतोड कामगारांच्या धारूर व केस तालुक्यात केलेल्या कामाचा आढावा सर्वांसमोर मांडला ऊसतोड कामगार आणि बालविवाह प्रथा याचे परस्पर नाते कसे आहे बालविवाह थांबवण्यासाठी ऊसतोड कामगारांना सामाजिक योजना व त्यांच्या उपजीविकाच्या प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था संघटने यांनी एकत्रित लढा द्यावा याबाबत माहिती सांगितली.
युवा ग्रामचे प्रमुख एच पी देशमुख यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न व महिला आरोग्याच्या प्रश्नाबाबत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
दत्ता बारगजे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ अंतर्गत कार्यान्वित असलेल्या संत भगवान बाबा वस्तीग्रह योजनेची परिणामकारक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी नेटवर्कच्या माध्यमातून नियमित पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत मांडले.
ओमप्रकाश गिरी या नेटवर्कच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत चालू असलेले ऊसतोड कामगारां च्या मुलांसाठी चे वस्तीग्रह यांना प्रतिदिन प्रति विद्यार्थी 33 रुपये शासन अनुदान देते परंतु हे अनुदान कमी असल्याकारणाने त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही शासन एकीकडे शिवभोजन थाळी साठी 55 रुपये प्रति व्यक्ती पैसा देते व विद्यार्थ्यांना प्रतिदिन तेहतीस रुपये दिले जातात ही तफावत शासनाने भरून काढावी व ऊसतोड कामगारांच्या मुलांना न्याय द्यावा यासाठी बीड जिल्ह्यातून गावागावातील ऊसतोड कामगारांच्या मुलांचे निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शासनाच्या मंत्री यांना देण्यात यावे यासाठी गावपातळीवर लोकांची संघटन बांधणी करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण नेटवर्क म्हणून पुढाकार घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्याचे कार्यशाळेत निश्चित करण्यात आले.
प्रकाश काळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

Previous Post

कृषि शासन शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

खेळ खेळल्याने ताणतणाव नष्ट होतात:वैभव वाघमारे

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
खेळ खेळल्याने ताणतणाव नष्ट होतात:वैभव वाघमारे

खेळ खेळल्याने ताणतणाव नष्ट होतात:वैभव वाघमारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1