• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अजय कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट

जिल्ह्यातील बाजार समित्यांचे आधारभूत खरेदीवरील थकीत सेस मिळवून देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
September 6, 2023
in Gadchiroli, नागपूर, नाशिक
Reading Time: 1 min read
A A
0
अजय कंकडालवार यांनी घेतली आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकाची भेट
Spread the Information

गडचिरोली / नाशिक : आदिवासी विकास महामंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून अहेरी, सिरोंचा, गडचिरोली व आरमोरी या बाजार समित्यांची आधारभूत खरेदीवरील कोट्यवधी रुपयाचे सेस थकीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना प्रशासन चालविणे कठीण जात असून या बाजार समित्यांना उत्पन्नाचे वेगळे साधन नसल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगार करने ही जड जात आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी बाजार समित्यांना अनेक अडचणी येत असल्याने सन 2006 ते 2023 पर्यंतचे सेस आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत असून सदर रक्कम हे बाजार समित्यांचे हक्काचे असून थकीत असलेली सेस तात्काळ मिळवून देण्याची मागणी आविसं चे विदर्भ नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.जिल्ह्यातील सेस रक्कम थकीत असलेल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी व सचिवांना सोबत घेऊन अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी नाशिक येथे जाऊन आदिवासी विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक लिला बन्सोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या भेटीत त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे वरील मागणी केली आहे.याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक लिला बन्सोड यांच्यासोबत झालेल्या भेटीत सभापती अजय कंकडालवार यांनी चर्चेदरम्यान बाजार समित्यांची आर्थिक परिस्थितीची लेखाजोखा मांडत बाजार समित्यांची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी त्यांनी आविका मार्फत उघड्यावरील धान खरेदीसाठी लागणाऱ्या ताडपत्री खरेदीचे अधिकारासह मोहफुल खरेदी करण्याचे अधिकारही बाजार समित्यांना मिळवून देण्याचीही मागणी निवेदनातून केली आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक लिला बन्सोड यांचे सोबत चर्चा करतांना अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांचेसमवेत महेश गुप्ता सचिव कृ.उ.बा.स.अहेरी, महेश गद्देवार निरीक्षक कृ.उ.बा.स.अहेरी तसेच अमिश निमजे सचिव कृ.उ.बा.स.आरमोरी,कृ.उ.बा.स.गडचिरोली नरेंद्र राखडेसह आदि उपस्थित होते.

Previous Post

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार

Next Post

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1