logo

HOME   महाराष्ट्र

दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार

एक गंभीर जखमी तर एकाचे अपहरण

दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार

गडचिरोली : नक्षल सरेंडर अशोक होडी रा. जारेवाडा आणि मधूकर मट्टामी रा. नैनवाडी हे गडचिरोलीवरून वैयक्तिक कामासाठी एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा येथे गेले होते.परत येत असतांना नक्षलवाद्यांच्या एक्शन टीमने दोघांवरही हल्ला केला या गोळीबारात अशोक होडी यांना दोन गोळ्या लागल्याने तो जखमी झाला त्याला गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मधूकर हा बेपत्ता असून त्याचे  नक्षल्यानी अपहरण केल्याची माहिती आहे.Related Video


Top