logo

HOME   महाराष्ट्र

राधाबाई गणगणे विद्यालयाची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड

राधाबाई गणगणे विद्यालयाची  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी   निवड

कुशल भगत आधुनिक बहुपयोगी तालुका स्तरीय प्रदर्शनी मधे  राधाबाई गणगणे महाविद्यालयातील मुंडगाव येथील 9 वी चा विद्यार्थी  सुशिल संजय सपकाळ , गौरव अरविंद बोबडे, सुमित संजय सपकाळ या विद्यार्थ्यांची शाळेच्या शिक्षकवृंदाच्या माग॔दरश॔नाखाली तालुका स्तरीय विज्ञान प्रदश॔नी मध्ये  निवड झाली आहे आधुनिक मानव चलीत खरीप व रब्बी पिकांच्या सोबत घरगुती बगीच्या कठाई यंञाची निवड करण्यात आली आहे. या यंञणामुळे झाडांचे शेंडे कापून झाडांच्या फांदया वाढण्यास मदत  होते व शेतकरयांच्या उत्पादनात वाढ होते असे हे यंञ कमी खच॔ करून कोठेही वापरता येतो. टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी  सुशिल संजय सपकाळ, गौरव अरविंद बोबडे, सुशिल संजय सपकाळ यांनी हे यंञ स्वता तयार तालुका स्तरीय प्रदश॔नी मध्ये निवड करण्यात आली यावेळी यांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शाळेचे संचालक यांनी प्रोत्साहन देऊन राधाबाई गणगणे महाविद्यालयाची तालुका स्तरीय प्रदश॔नी मध्ये निवड करण्यात आली आहे.Top