• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि अहमदनगर स्टाफ स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन असोसिएशन टेनिस बॉल स्पर्धा संपन्न

admin by admin
December 31, 2024
in Uncategorized, अमरावती, ईतर, औरंगाबाद, चंद्रपूर, ताज्या बातम्या, देश, नागपूर, नाशिक, पुणे, यवतमाळ
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

अहिल्यानगर : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि अहमदनगर स्टाफ स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन असोसिएशन,अहमदनगर आयोजित बँक सेवकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन २०२४-२५ नुकतीच बुवाजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत संगमनेर तालुका संघ विजयी झाला तर अहमदनगर तालुका संघ उपविजेता ठरला.

बँकेचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी पाथर्डी तालुक्याचे आमदार तसेच बँकेच्या संचालिका मा. श्रीमती मोनिकाताई राजळे याही उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विजयी संघाचे अभिनंदन केले तसेच सहभागी इतर संघांचे देखील कौतुक केले. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. यावर्षी स्पर्धेचे आयोजन पाथर्डी तालुक्याकडे होते. पाथर्डी तालुक्याने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. विजय संगमनेर संघाचे बँकेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. माधवराव कानवडे साहेब तसेच संचालक मा. श्री. गणपतराव सांगळे साहेब यांनी अभिनंदन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रावसाहेब वर्पे साहेब यांनी देखील संघाचे अभिनंदन केले.

संघ निवडण्यामध्ये तालुका विकास अधिकारी श्री. अशोक थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच संघाला योग्य मार्गदर्शन केले.विजयी संघ मनोजकुमार जेडगुले (कर्णधार ),अनिल नवले, महेश कर्पे, सचिन गोडे, डी एम पुरी, चेतन देशमुख, प्रशांत आग्रे, वैभव कहांडळ, आनंदसिंग परदेसी, गणेश गोसावी, योगेश गांगुर्डे असा होता.

Previous Post

प्रवीणऋषी महाराज साहब यांच्या चातुर्मासाच्या तयारीला सुरुवात

Next Post

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे नृसिंह सरस्वती यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे अवतारकार्य!

admin

admin

Next Post

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे नृसिंह सरस्वती यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे अवतारकार्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1