• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

Ashish Ghume by Ashish Ghume
April 28, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई
Spread the Information

ब्रह्मपुरी तालुका | प्रतिनिधी – सुहास हजारे

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

ब्रह्मपुरी तालुक्यातील नामांकित व सेवाभावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्तानंद हॉस्पिटलवर आरोग्य प्रशासनाने मोठी कारवाई करत रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर व संबंधित महत्त्वाचे विभाग सील केले आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांना जंतुसंसर्ग होऊन दृष्टी गमवावी लागल्याच्या गंभीर तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कमी दरात उपचार उपलब्ध असल्याने या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची वर्दळ असते. मात्र, मागील काही दिवसांत येथे करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग झाल्यामुळे तब्बल तीन रुग्णांनी दृष्टी गमावल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दाखल झाली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने विशेष चौकशी समिती नेमली. समितीच्या प्राथमिक पाहणीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्या. तसेच, बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट, 1949 अंतर्गत असलेल्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.

त्याअनुषंगाने रुग्णालयाची नोंदणी (क्र. 108) पुढील आदेशापर्यंत तत्काळ रद्द करण्यात आली असून ऑपरेशन थिएटरसह संबंधित विभागांना सील करण्यात आले आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही नोटीस रुग्णालयाचे प्रशासक फादर शिजो जॉर्ज पनायेलील यांना देण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत रुग्णालयात स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे, जे नियमबाह्य आहे.

या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील सविस्तर चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

चौकशी सुरूच

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष पथक गठीत करण्यात आले असून प्राथमिक तपासात आढळलेल्या गंभीर अनियमिततेमुळे ऑपरेशन थिएटर सील करण्यात आले आहे. संपूर्ण अहवाल प्राप्त होईपर्यंत ही कारवाई कायम राहणार आहे. मात्र बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

— जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे

Previous Post

शासकीय निवासस्थानांच्या मधोमधच धोका; झुकलेला पथदिवा अपघाताला आमंत्रण

Next Post

मुन्नाभाईंचा सुळसुळाट; साक्रीत झोलाछाप डॉक्टरांमुळे रुग्णांचे जीव धोक्यात, आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह

Ashish Ghume

Comments 1

  1. CHINTAMAN says:
    5 months ago

    कमी पैशात दवाखाना होतो हा फक्त गैरसमज आहे, सविस्तर चौकशी केल्यास आढळून येईल की किती पैसे लुटतात, ख्रिस्तानंद रुग्णालय मध्ये स्टींग ऑपरेशन करून बघाव कुणी ईमानदार पत्रकाराने. अशा लोकांची पोल खोलणे गरजेचे आहे.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1