• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

रिपाई आठवले पक्षाचे अतिक्रमण धारकांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन

Ashish Ghume by Ashish Ghume
August 13, 2024
in अमरावती
Reading Time: 1 min read
A A
0
रिपाई आठवले पक्षाचे अतिक्रमण धारकांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन
Spread the Information

धामणगाव रेल्वे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली, धामणगाव रेल्वे मतदारसंघात पक्षाची सक्रिय वाटचाल सुरू आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच अतिक्रमण धारकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी रिपाई आठवले पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहणार असल्याचे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी जाहीर केले.

RelatedPosts

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

सोमवारी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर अतिक्रमण धारकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अतिक्रमण धारकांना २०११ च्या सरकारी नियमांनुसार आठ अ व घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी  तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले.

धरणे आंदोलनात धिरज भैसारे (युवक आघाडी शहर अध्यक्ष), राजिक बेग (अल्पसंख्याक अध्यक्ष), डॉ. पवन झटाले (शहर अध्यक्ष), स्नेहल वानखडे, कु. संजिवनी पचारे, आकाश मुन, आणि मनिष शेलारे यांनी आपली भूमिका मांडली.

आंदोलनाचे सूत्रसंचालन रवि उर्फ दादू मेश्राम (तालुका संघटक, रिपाई आठवले) यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष विनायक ढाणके यांनी केले. या आंदोलनात प्रमुख उपस्थितांमध्ये राजु सावध, आदित्य शंभरकर, दिनेश बोबडे, रंजना रोकडे, अंकुश भैसारे, प्रविण भैसारे, सुनिता भैसारे, मुन्ना खान, सुल्तानखा, सदानंद कांबळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Previous Post

पाचगावमध्ये गोठ्याला आग: शेतकऱ्यांना पुण्याई फाउंडेशनची आधारवड

Next Post

शिर्डीमध्ये पारायण सोहळ्याचा समारोप: श्रींच्या पवित्र ग्रंथाची मिरवणूक

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1