• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर BHANDARA

पारनेर बीडीओंना महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने स्मरणपत्र देताच तालुक्यातील ग्रामपंचायतींना तातडीच्या सुचना

admin by admin
January 1, 2025
in BHANDARA, wardha, Warora, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, ताज्या बातम्या, देश, नागपूर, नाशिक, पुणे, प्रशासन, महाराष्ट्, मुंबई, यवतमाळ, सह्याद्रीच्या पारावर
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

पारनेर तालुका हा क्रांतिकारक सेनापती बापटांचा,जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचा तालुका असुन याच तालुक्यातून राज्याला दिशादर्शक मोठी राज्यव्यापी चळवळ उभी झाली असुन महारष्ट्रात शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर राज्यात मोठे काम उभे झाले आहे. राज्यातील अनेक तालुक्यांसह, जिल्ह्यांमध्ये मोठमोठी यशस्वी आंदोलने होत असताना गावोगावचे शेतकरी आंदोलनात सक्रीय होत असून गावागावातील अनेक शेतरस्ते चळवळीच्या माध्यमातून खुले होताना दिसत आहेत या ऐतिहासिक चळवळीला छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या निकालाने बळकटी दिली असून अर्ज केल्यानंतर तहसिलदारांनी ६० दिवसांत शेतरस्ता खुला करून हद्द निश्चित करून देण्याचे आदेश दिले असून अनेक वर्षांचा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष यामाध्यमातून सुटणार आहे.
दि.३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वात पारनेर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर चळवळीच्या माध्यमातुन पारनेरचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांना शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे स्मरणपत्र देताच बीडीओंनी पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना २६ जानेवारी पर्यंत ग्रामशेतरस्ते खुले करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती गठीत करून समितीचा अहवाल सादर करण्याचा तातडीचा आदेश काढत शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातुन त्यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी पारनेर तालुका शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे सचिन शेळके, भाऊसाहेब वाळुंज, दसरत वाळुंज, संजय साबळे, बबन गुंड, हनुमंत शेटे, सुभाष शेळके, बाबाजी घोगरे, बापूसाहेब जंगले, पंढरीनाथ काळखे, स्वप्निल गट, लक्ष्मण वाढवणे, रघुनाथ वाढवणे, मयूर वाढवणे, किसन जंजाड, अविनाश वाढवणे, मारुती वाळुंज, बाबा पठाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट ओळ- अशी असेल ग्रामस्तरीय समिती !
सरपंच अध्यक्ष, मंडळ अधिकारी महसूल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, चेअरमन विकास सेवा सोसायटी, प्रगतशील शेतकरी, एक महिला ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक, बीट जमादार, पोलीस पाटील, तलाठी आदी सदस्य राहतील.
चौकट ओळ- महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा चाललेला संघर्ष संपवण्यासाठी ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर जनजागृती अभियान,जन आंदोलन,न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत राज्यात सुरू झालेल्या चळवळीला मोठे यश प्राप्त होत असून तालुका,जिल्हा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात येत आहे तरी राज्यातील ज्या ग्रामपंचायती गावातील सर्व शिवपानंद शेतरस्ते खुले करतील अशा ग्रामपंचायतींचा महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्ता चळवळ विशेष पुरस्कार देत सन्मान करेल – शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ.

Previous Post

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्गम भागातील नागरिकांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचं मोठं गिफ्ट

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली तारक्काचे आत्मसमर्पण

admin

admin

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली तारक्काचे आत्मसमर्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली तारक्काचे आत्मसमर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1