• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

Rahul Moon by Rahul Moon
February 27, 2025
in wardha, अमरावती, गुनेगारी, ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
0
पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले
Spread the Information

पुलगाव : प्रतिनिधी

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

पुलगाव शहरातील काटन मिल मॉल परिसरात खवल्या मांजराची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ६ आरोपींना वर्धा वनविभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या खवल्या मांजराची विक्री तब्बल २ कोटी रुपयांना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वर्धा वनविभागाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अमरावतीवरून काही इसम खवल्या मांजर घेऊन पुलगाव येथे येणार आहेत. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली.

आरोपींनी लोकेशन बदलून पथकाला चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलगाव काटन मिल मॉल परिसरात सापळा रचून कारसह आरोपींना पकडण्यात आले.

पकडण्यात आलेले आरोपी:

दोन आरोपी पारधी बेडा आगरगाव येथील

दोन आरोपी अमरावती येथील

पुलगाव सरदारपुरा येथील गुरुवचन सिंग

एक कार चालक

कारवाईत सहभागी अधिकारी:

उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण

ए.एस.आय. दिपक जाधव

ए.एस.आय. सुभाष गावड

संदीप बोरबन

अन्य कर्मचारी

सदर आरोपींना पुढील तपासासाठी वर्धा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

विद्युत यंत्रणेच्या क्षमता संवर्धनाची काम तात्काळ मार्गी लावावे – राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

शिरूर तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या १७ पैकी १० जागा बिनविरोध बाकी ५ जागेसाठी उमेदवार रिंगणात

Rahul Moon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1