• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे छोटा हत्ती पलटी, अनेक जखमी, कायद्याची पायमल्लीचा आरोप…..

admin by admin
January 13, 2025
in अमरावती, ईतर, औरंगाबाद, ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, महाराष्ट्, यवतमाळ
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
सह्याद्रीचा राखणदार करीता रमेश बनसोडे शिरूर (पुणे )प्रतिनिधी

नागरगाव- शिरूर तालुक्यातील न्हावरे-चौफुला रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास एक छोटा हत्ती पलटी झाल्याची घटना घडली. यामध्ये गाढवे अवैध रित्या घेऊन जात असता अपघात घडला.छोटा हत्ती साइड पट्टी वरून गाईच्या गोठ्यात शिरला.अगदी त्यावेळी गोठ्यात जनावरे नव्हती.म्हणून मोठा अनंर्थ टळला.पण छोटा हत्ती मध्ये असलेले गाढवा पैकी एक गाढव जागीच ठार झाले.व अनेक जखमी झाले.त्यामध्ये असलेले माणसे सुद्धा जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,( एमएच १२ ८५१७) क्रमांकाचा हा छोटा हत्ती शिरूरकडून चौफुलाकडे जात असताना नागरगाव शेलार मळा येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात दस्तगीर गुलाब मदारी, अमजद आयन मदारी, दस्तगीर अफ्रदी, दस्तगीर रहीम मदारी आणि संजय माने यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धावून जखमींना मदत केली. डॉक्टर संतोष शेलार यांनी पोलिसांना आणि होमगार्डला कळवले. पोलीस आणि होमगार्डच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले. अमोल गवळी यांनी तत्काळ क्रेन बोलवून छोटा हत्ती रस्त्याच्या कडेला काढण्याचे काम केले.
या घटनेनंतर या रस्त्यावरील खड्डे आणि साईड पट्ट्यांचा अभाव याकडे लक्ष वेधले जात आहे. या रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाकडून कोणतेही ठोस उपाययोजना न केल्याबद्दल नागरिकांमध्ये असंतोष आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

अल्पवयीन बालीकेवर ४० वर्षिय युवकाचा अत्याचार

Next Post

कोरठण यात्रोत्सवास सुरुवात; राणीताई लंके व तहसीलदार गायत्री सौंदाणे, हस्ते झाली महापूजा

admin

admin

Next Post

कोरठण यात्रोत्सवास सुरुवात; राणीताई लंके व तहसीलदार गायत्री सौंदाणे, हस्ते झाली महापूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1