• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: डॉक्टरला दोन वर्षांचा कारावास आणि 30,000 रुपयांचा दंड

Rahul Moon by Rahul Moon
February 26, 2025
in ताज्या बातम्या, प्रशासन, महाराष्ट्, सोलापूर
Reading Time: 1 min read
A A
0
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: डॉक्टरला दोन वर्षांचा कारावास आणि 30,000 रुपयांचा दंड
Spread the Information

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे

तालुक्यातील न्हावरा येथे एका महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने डॉक्टरला दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची आणि 30,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना 9 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10 वाजता घडली. पीडित महिला उपचारासाठी डॉ. रामहरी भुजंगराव लाड यांच्या दवाखान्यात गेली असता, डॉक्टरने तिला ओपीडीमध्ये बोलावून विनयभंग केला. या प्रकरणानंतर महिलेने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (अ) आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. मोटे यांनी केला व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. झारी यांच्या न्यायालयात चालला.

खटल्यादरम्यान सरकारी वकील माया शिवाजी क्षीरसागर (जाधव) यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे सादर केले. उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने डॉक्टरला दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा आणि 30,000 रुपयांचा दंड ठोठावला.

या खटल्यात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी तुकाराम गोरे, महिला पोलीस अंमलदार मनिषा फंड, तसेच पोलीस हवालदार बाळकृष्ण वाडेकर आणि पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Previous Post

रांजणगाव गणपतीच्या विकासासाठी ६९ कोटींचा निधी मंजूर

Next Post

शिक्षक दांपत्याचा स्तुत्य उपक्रम – अनाथालयातील मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे विशेष आयोजन

Rahul Moon

Rahul Moon

Next Post
शिक्षक दांपत्याचा स्तुत्य उपक्रम – अनाथालयातील मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे विशेष आयोजन

शिक्षक दांपत्याचा स्तुत्य उपक्रम – अनाथालयातील मुलांसाठी 'छावा' चित्रपटाचे विशेष आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1