• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटनाकारांनी भारत देशाच्या भूमिमध्ये लोकशाही रुजविण्याचे काम केले – रावसाहेब म्हस्के

admin by admin
January 30, 2025
in Education, ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, प्रशासन
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information
सह्याद्रीचा राखणदार अहिल्यानगर प्रतिनिधी शहाजी दिघे

बाभळेश्वर -विद्या विकास पब्लिक स्कूल व नाथाजी पाटील म्हस्के जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विचारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांनी भूषविले.

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली. यावेळी भारताचे संविधान वाचन करण्यात आले, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. रावसाहेब म्हस्के म्हणाले, “प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण का साजरा केला जातो या बाबत अनेक विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणातून सांगितले.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी लोकशाही भारताच्या भूमिमध्ये स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या मूलभूत तत्त्वांची रुजवण केली. आंबेडकरांच्या मते लोकशाही ही केवळ एक सरकारची रचना नसून, ती एक समाजाची रचना आहे जिथे वर्गविहीन समाजाची कल्पना आहे व व्यक्ती व समूहांमध्ये हितांच्या परस्परतेची भावना असते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाबद्दल विविध भाषांमध्ये भाषणे दिली. रावसाहेब म्हस्के म्हणाले, “आजचा हा दिवस म्हणजे थोर नेत्यांचे समरण व त्यांचे उतराई होण्याच्या दृष्टीने साजरा करत असतो. आपला भारत देश प्रगती करत आहे व जगाच्या पाठीवर आपला देश सर्वांगिनी प्रगती करून पुढे जात असताना आपणही आपले कर्तव्य उत्तम करत असताना आपल्या कुटूंबातील एक आदर्श घटक बनन्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील रहाण्याची गरज आहे.”
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विचारांना गौरवण्यात आले व त्यांच्या योगदानाचा अभिमान व्यक्त करण्यात आला. हा दिवस भारतीय नागरिकांना त्यांच्या कर्तव्याबद्दल आणि देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा देतो.
या कार्यक्रमाचे वेळी नामदेवकाका म्हस्के, साहेबराव शिंदे, अण्णासाहेब म्हस्के, भागवतराव कडू, भोकनळ पाटील, राजेंद्र म्हस्के, राजेंद्र घोगरे, रावसाहेब कांदाळकर, चौधरी साहेब, उंडे साहेब, पत्रकार श्रीकांत मापारी तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

‘ॲग्रीस्टॅक” योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी:जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

admin

admin

Next Post
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1