• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्राचार्य पुरस्कार

admin by admin
January 23, 2025
in Education, ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, प्रशासन, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

कोल्हार , दि. २३: लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान नारायण शिंगोटे यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि संशोधनात्मक कार्याबद्दल पुणे येथील ग्लोबल फाउंडेशन या संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

          प्राचार्य डॉ. शिंगोटे यांना पंचवीस वर्षाचा अध्यापन अनुभव असून त्यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत. भौगोलिक पर्यावरण या विषयाच्या अनुषंगाने त्यांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. डॉ. शिंगोटे यांच्या प्राचार्य पदाच्या कालावधीत नुकताच सात्रळ महाविद्यालयाला नॅक पुनर्मूल्यांकन समितीकडून तिसऱ्यांदा ‘अ’ श्रेणी मानांकन प्राप्त झालेले आहे. 

            सदरचा आदर्श प्राचार्य राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील गांधी भवनमध्ये अल-कुद्स युनिव्हर्सिटी, पॅलेस्टाईन येथील प्रा.डॉ.मुनथेर मोहद इब्राहिम, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद व पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण सप्तर्षी, श्रीलंकेतील केलोनिया युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.ए.जी.अमरसिंघे, गोव्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा.डॉ.एफ.एम.नदाफ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 

              डॉ . शिंगोटे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाध्यक्ष सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि पालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, सहकारी प्राध्यापक, सेवक वृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

*कोट टाका*

हा पुरस्कार सामूहिक कामाचा

      सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागात औद्योगिक प्रगती करत शैक्षणिक विकास कार्याची दिशा दाखवली. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार, कृषी, जलसिंचन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली. आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने सात्रळ महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल सुरू असून हे महाविद्यालय सात्रळ पंचक्रोशीत पालक व विद्यार्थीप्रिय असे झाले आहे. खर तर मला मिळालेला हा पुरस्कार सामूहिक कामाचा असून, यापुढील काळात काम करण्यासाठी आणखी ऊर्जा देईल, अशी भावना प्राचार्य डॉ . सोपान शिंगोटे यांनी “सह्याद्रीचा राखणदार “या दैनिक वृत्तपत्राचे वार्ताहार गणेश सोमवंशी यांच्या जवळ व्यक्त केली.

Previous Post

यशोगाथा घडल्यावरही माता आणि मातीचा आदरभाव ठेवावा- सुहास वैद्य

Next Post

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मार्कंडा मंदिराला भेट,विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1