• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
November 1, 2026
in Gadchiroli
A A
0
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार
Spread the Information

अहेरी: महावितरणकडून आकारण्यात येणारी अवाजवी वीज बिले, दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी होणारी सक्ती आणि दुर्गम भागातील वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २ नोव्हेंबर रोजी आलापल्ली येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

दोन स्कॉर्पिओमधून अवैध दारूची तस्करी; २७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंच, आलापल्ली यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, मंचाचे आयोजक कैलास गणपत कोरेत यांनी यासंदर्भात अहेरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदन देऊन मोर्चासाठी परवानगी मागितली आहे.सोमवारी दुपारी १२.१२ वाजता तालुका क्रीडा संकुलाच्या पटांगणातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. वीर बाबुराव शेडमाके चौक मार्गे महावितरण कंपनीच्या आलापल्ली कार्यालयावर मोर्चा धडकणार असून, तेथे निवेदन सादर करून मोर्चाची सांगता करण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांची अवाजवी वीज बिले कमी करावीत, दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सक्ती करू नये, महावितरण कर्मचाऱ्यांना नियमानुसार बोनस द्यावा, तसेच अतिदुर्गम भागातील वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

याशिवाय जनहिताच्या प्रलंबित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी आयोजकांनी केली आहे. त्यामुळे या मोर्चाकडे परिसरातील वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026
दोन स्कॉर्पिओमधून अवैध दारूची तस्करी; २७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन स्कॉर्पिओमधून अवैध दारूची तस्करी; २७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1