ADVERTISEMENT

Uncategorized

अमली पदार्थांचे सेवन करून नशा करणाऱ्यांवर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

मूल प्रतिनिधी रोहित कामडे शहरात वाढत असलेल्या अपराधान वर अंकुश लावण्याच्या उद्देशाने मूल नगर परिषदचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ...

Read more

खळबळजनक गोंडपिपरीतील दोन चिमुकले तलावात बुडाले

खळबळजनक गोंडपिपरी -(सूरज माडूरवार) गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना दि(७) मंगळवारी दुपारी...

Read more

तेंदुपत्ता संकलन ला गेलेल्या 62 वर्षीय महिलेवर अस्वलाचा हल्ला

गोंडपिपरी (सुरज माडूरवार) तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या 62 वर्षीय महिलेवर अस्वलाचा हल्ला गोंडपिपरी - तेंदुपत्ता संकलन साठी जंगलात गेलेल्या एका 62...

Read more

चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीटंचाईसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीटंचाईसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार गावा-गावात जाऊन पाहणी करण्याच्या भाजपा कार्यकर्त्यांना सूचना चंद्रपूर: प्रचंड चटके लावणाऱ्या उन्हाळ्यामध्ये...

Read more

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट जॉन हायस्कूलचे घवघवीत यश

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट जॉन हायस्कूलचे घवघवीत यश पुलगाव :- महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच...

Read more

आईसक्रीम खात असलेल्या युवकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यु

मूल प्रतिनिधी स्थानिक गांधी चौकातील आईसक्रीम दुकाना समोर मित्रांसोबत आईसक्रीम खात असलेल्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू...

Read more

मीरा कॉलनी येथील स्वच्छता मोहीम ठरली प्रेरणादायक

मीरा कॉलनी येथील स्वच्छता मोहीम ठरली प्रेरणादायक पुलगाव -परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन मीरा कॉलनी कॉलनी परिसरातील तब्बल...

Read more

नागरिकांसाठी गोंडपिपरी पोलिसांची सतर्कता

नागरिकांसाठी गोंडपिपरी पोलिसांची सतर्कता महत्वाच्या सूचना पाळण्यासाठी जनतेला आवाहन लाऊड स्पीकरने जनजागृती गोंडपिपरी - सूरज माडुरवार सद्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्या...

Read more

क्रांतीसुर्य महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा

मुल प्रतिनिधी ज्या महापुरुषांच्या विचारानेच देशाची लोकशाही टिकली आहे अशाच महात्म्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. २१ एप्रिल रोजी यवतमाळ येथे...

Read more
Page 4 of 9 1 3 4 5 9
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!