• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

गरबा प्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद; लाखोंची बक्षिसे आणि विविध स्पर्धा ठरणार आकर्षण

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल ) by रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )
October 17, 2026
in Uncategorized
A A
0
मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती
Spread the Information

मूल : नवरात्रोत्सवाचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या ‘भाऊंचा गरबा महोत्सव २०२६’मध्ये १८ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती, मूल यांच्या वतीने ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान तालुका क्रीडा संकुल, मूल येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गरबा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

‘पवित्र रिश्ता’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकांसह ‘मितवा’ चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीमुळे १८ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. माजी वित्त, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचीही यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.

महोत्सवात खुल्या गटातील गरबा स्पर्धा, मूल शहर व तालुक्यासाठी स्वतंत्र स्पर्धा, सोलो व कपल गरबा स्पर्धा तसेच रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे, तर दररोज सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू देण्यात येत आहेत.

मूल शहर व तालुक्यासह परिसरातील गरबा प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक स्व. चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती, मूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासन गप्प का?

Next Post

दुष्काळाच्या संकटात मच्छीमारांच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार!

रोहित कामडे (तालुका प्रतिनिधी मूल )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. बंटी भांगडिया यांची अहेरीत सदिच्छा भेट

October 18, 2026
दुष्काळाच्या संकटात मच्छीमारांच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार!

दुष्काळाच्या संकटात मच्छीमारांच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार!

October 17, 2026
मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

October 17, 2026
चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासन गप्प का?

चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासन गप्प का?

October 15, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1