• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

दोन पट्टेदार वाघाच्या अचानक समोर आल्याने गाडीतून खाली पडलेल्या तिघांसाठी संतोषसिंह रावत बनले देवदूत

Ashish Ghume by Ashish Ghume
September 27, 2025
in Uncategorized, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
दोन पट्टेदार वाघाच्या अचानक समोर आल्याने गाडीतून खाली पडलेल्या तिघांसाठी संतोषसिंह रावत बनले देवदूत
Spread the Information

मूल प्रतिनिधी

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

मूल चंद्रपूर हायवे मार्गावर केसलाघाट येथे श्री.हनुमानाचे मंदिर आहे. हे स्थळ वनविभागाच्या बफर झोन मध्ये येत असून आज दिनांक २७/९/२०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास केसलाघाट टर्निंगवर दोन वाघ रस्त्याच्या उजव्या बाजूला बसून होते. तेवढ्याच मुल कडून चंद्रपूर मार्गाने एक टूव्हीलर मोटार सायकलने विकास जानकीराम कुळमेथे वय (३२) पत्नी अंजनी विकास कुलमेथे व लहान मुलगा असे परिवारासह जात असतांना त्याच टर्निंग पॉइंटवर बसून असलेले दोन्ही वाघ तोच रस्ता क्रॉस करायला निघाले असता मोटार सायकलस्वारला वाघ दिसल्याबरोबर दुचाकी स्वार घाबरला आणि मागे बसून असलेली त्याची पत्नी व मुलगा रस्त्यावरच खाली पडले. व वाघ रोड क्रॉस करून डावीकडे गेला. *देवदूत मागे आल्याने तिघांचे प्राण वाचले* मूल कडून चंद्रपूरकडे जाणारे प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी जी.प. व बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत आपल्या कामाच्या निमित्याने चंद्रपुरला जात असतानाच दुचाकीस्वार व सोबतची बाई मुलाला घेऊन खाली पडल्याचे दिसले. हा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर सदरची घटना घडली. व समोर वाघही रस्ता क्रॉस करताना दिसला. तेव्हा स्वतः आपली गाडी थांबवून दुचाकी स्वारला व त्याच्या पत्नी व मुलाला उचलूंन आपल्याच गाडीत टाकून चंद्रपूरला उपचार करण्यासाठी नेले. हा माणुसकीचा धर्म संतोष रावत यांनी पाळला. जर का संतोष रावत त्याच वेळेले तिथे गेले नसते तर मात्र मोठी घटना घडली असती. तरी सुद्धा दुचाकी चालक विकास कुळमेथे व त्याची पत्नी अंजनी ,मुलगा यांना किरकोळ जखमा झाल्याने तिघांनाही तात्काळ आपल्याच गाडीने नेऊन रुग्णालयात भरती केले. व देवदूत म्हणून माणुसकीचा धर्म पाळला. असे असले तरी देवदूत मागे आल्याने तिघांचे प्राण वाचले.

Previous Post

पर्लकोटा नदीवरील पुल गेला पाण्याखाली,भामरागड तालुक्याचा पुन्हा एकदा तुटला संपर्क

Next Post

अबब! महावितरण कार्यालयातूनच विद्युत मीटरांची चोरी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
अबब! महावितरण कार्यालयातूनच विद्युत मीटरांची चोरी

अबब! महावितरण कार्यालयातूनच विद्युत मीटरांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1