• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र रुग्णांच्या सेवेत

Suraj Ghume by Suraj Ghume
October 1, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण
Spread the Information

मूल : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डायलिसिस केंद्राचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामुळे मूल व लगतच्या परिसरातील किडनी विकाराच्या रुग्णांना डायलिसिसची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंत हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रवीण पंत, पोटदुखे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभिषेक दीक्षित, प्रा. महेश पानसे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
लोकार्पणानंतर केंद्रामध्ये प्रत्यक्ष डायलिसिस सेवेला सुरुवात करण्यात आली. सिंदेवाही येथील नंदलाल मेश्राम या रुग्णावर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या केंद्रातील पहिले डायलिसिस करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे यापूर्वी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे मूल व परिसरातील रुग्णांना त्यांच्या जवळच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील डायलिसिस केंद्रावरील रुग्णांचा ताण कमी होण्यासही मदत होईल.
किडनी विकाराच्या रुग्णांना नियमितपणे डायलिसिससाठी दूरवर प्रवास करावा लागू नये आणि आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे केंद्र जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झाले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रामटेके यांनी केले.

RelatedPosts

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Previous Post

वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात

Next Post

छोटूभाई यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

Suraj Ghume

Suraj Ghume

सुरज घुमे दैनिक सह्यद्रीच्या राखणदार या वृत्रपत्राचे कार्यकारी संपादक आहे .

Next Post
छोटूभाई यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

छोटूभाई यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल

October 5, 2026
मुधोली शाळेच्या विकासाला नवी दिशा; शाळा व्यवस्थापन समितीची निवड

मुधोली शाळेच्या विकासाला नवी दिशा; शाळा व्यवस्थापन समितीची निवड

October 5, 2026
मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

October 3, 2026
अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

October 2, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1