ADVERTISEMENT

अमरावती

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

रुग्णालयातील सर्व वॉर्डात आधुनिक सुविधा निर्माण करु- पालकमंत्री ना. बच्चू कडू

(कार्यालयीन प्रतिनिधि)- जिल्हा स्त्री रुग्णालयातील बोलका वॉर्डाप्रमाणेच रुग्णालयातील सर्व वार्डात आधुनिक सोईसुविधा निर्माण करु, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र...

Read more

जिल्ह्यातील क्रीडा सुविधा विकासासाठी १०० कोटींचा प्रस्ताव -पालकमंत्री ना. बच्चू कडू

(कार्यालयीन प्रतिनिधि) – जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या विकासासाठी क्रीडा विभागामार्फत १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याद्वारे व्यायाम व...

Read more

अकोला शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य-पालकमंत्री बच्चू कडू

(कार्यालयीन प्रतिनिधि)-अकोला शहराच्‍या विकासासाठी पालकमंत्री म्हणून आपण नेहमीच सहकार्य करू, शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी, प्रस्तावित कामांची मंजुरी यासाठी राज्‍य शासनाकडे...

Read more

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा 8 फेब्रुवारी दौरा

अकोला- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती...

Read more

उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता – विसुभाऊ बापट

वणी (यवतमाळ ) " आईने आपल्या शैशवात आपल्याला झोपवण्यासाठी गायलेली अंगाई किंवा लाडात म्हटलेले अडगूळ मडगूळ पासून नकळत आपल्यावर कवितेचे...

Read more

युवा किंग कलाल (कलार) समाजा तर्फे रुग्णमित्र गजू कुबडे यांचा सत्कार

हिंगणघाट(वर्धा ):-समाज,जात व धर्म यांच्या पल्याड जाऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या रुग्णससेवेचा सत्कार आज...

Read more

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची अमरावतीत विविध मान्यवरांशी चर्चा

  अमरावती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अमरावती जिल्ह्यातील विविध बाबींची माहिती विविध मान्यवरांकडून जाणून घेतली. राज्यपाल भगत सिंह...

Read more
Page 3 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!