• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः मोजले अंगणवाडीतील बालकांचे वजन, उंची

Ashish Ghume by Ashish Ghume
March 21, 2022
in अमरावती
Reading Time: 1 min read
A A
0
महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः मोजले अंगणवाडीतील बालकांचे वजन, उंची
Spread the Information

RelatedPosts

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्‍हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज बालकांची वजन आणि उंची स्वतः मोजली. तसेच अंगणवाडीतल्या या बालकांसोबत दिलखुलास संवादही साधत त्यांच्यात रमल्या.

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील अंगणवाडीमध्ये महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज प्रत्यक्ष पोहोचल्या. अंगणवाडीतील बालकांच्या प्रकृतीविषयी आणि पोषणाविषयी त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून माहिती जाणून घेतली. बालकांना पोषण आहार कशाप्रकारे दिला जातो आहे , या पोषणआहार यामुळे बालकांच्या प्रकृतीत कशी सुधारणा होते आहे याची स्वतः पाहणी करत ॲड. ठाकूर यांनी बालकांची स्वतः वजन आणि उंची मोजली. यावेळी त्यांनी चिमुकल्या बालकांशी मनमोकळे संवाद साधत त्यांना बोलते केले. काही बालकांना त्यांनी स्वतः उचलून घेतले आणि त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्यात रमल्या.  महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या या प्रेमळपणामुळे अंगणवाडीतील बालकांसह अंगणवाडी सेविका ही भारावून गेल्या होत्या. अमरावती जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण सभापती पूजा आमले यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि सरपंच यावेळी उपस्थित होते.

Previous Post

गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांच्या समृध्दीसाठी

Next Post

बोईंग विमान जंगलात कोसळले; तब्बल १३३ प्रवासी ठार ( व्हिडिओ)

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1