• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

पेरले पण उगवलेच नाही

संतप्त शेतकऱ्यांची ओरड कृषी विभागाच्या दालनात

Ashish Ghume by Ashish Ghume
June 27, 2022
in अमरावती
Reading Time: 1 min read
A A
0
पेरले पण उगवलेच नाही

मारेगाव :सोयाबीन बियाणे पेरणी केलेल्या शेतात उगवण झाली नाही.

Spread the Information

सुमित हेपट मारेगाव(यवतमाळ ) :- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील ४४ हजार कृषी क्षेत्रापैकी सहा हजार हेक्टर कृषी क्षेत्रात सोयाबीन लागवड होत असुन पेरणी केली असता सोयाबीन उगवलेच नाही अशी ओरड शेतकऱ्यातून होत आहे. अधिकृत विक्रेत्याकडून नामांकित सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु उगवले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाद मागितली आहे
मारेगाव तालुक्यातील एकूण क्षेत्राफळापैकी ४४ हजार हेक्टर जमीन कृषी क्षेत्रात येत असुन सहा हजार क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होणार आहेत.शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करीत असतांना पेरणीला सुरवात केली. यात सोयाबीन पेरले असता उगवले नसल्याने शेतकऱ्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. एका नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून पेरणी केली असता उगवले नसल्याने कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून सदर शेतातील पंचनामा करण्याकरता विनंती करण्यात आली आहे, प्रशासनाकडून दखल देण्यात यावी करिता विनवणी करण्यात आली आहे.मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरणी केली असता आठ दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अंकुरले नाही, परंतु दुसऱ्या नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरली असता अंकुर फुटून झाडांची वाढ होत आहे. त्यामुळे ही बियाणे पेरणी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले. सोयाबीन बियाणे अंकुरले नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने शेतात जाऊन पंचनामा करून तात्काळ निर्णय द्यावा असे तक्रारीत नमूद केले आहे.तक्रारीत मार्डी परिसरातील वडगाव येथिल शेतकरी विजय खामनकर,रामदास ठावरी, गणेश ठावरी, दिवाकर कोल्हे, गोपाळ ठावरी,संजय फरताडे, अंबादास ठावरी, संजय येरमे, दीपक ठावरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RelatedPosts

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

                                                                                                     प्रतिक्रिया
या शेताची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करू.100 मि.मी. पाऊस होई पर्यंत पेरणी करू नये असे फर्मान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले होते. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करण्यात यावी असे मार्गदर्शन करण्यात आले होते. तरी सदर बाबीचा तपास करण्यात येईल.
सुनील निकाळजे
तालुका कृषी अधिकारी
मारेगाव

Previous Post

मॅडम आमच्या तालुक्यातील समस्या मार्गी लावा हो !

Next Post

Video वाह , मानलं गड्या काय गाणं बनवलं एकच नंबर

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
Video वाह , मानलं गड्या काय गाणं बनवलं एकच नंबर

Video वाह , मानलं गड्या काय गाणं बनवलं एकच नंबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1