• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

नागरिकांनी स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तू नगरपालीकेला दान कराव्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आवाहन

स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तूचे नगरपालीका जतन करणार

Ashish Ghume by Ashish Ghume
February 14, 2022
in अमरावती
Reading Time: 1 min read
A A
0
नागरिकांनी स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तू नगरपालीकेला दान कराव्या  पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आवाहन
Spread the Information

RelatedPosts

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

इंग्रजकालीन प्रिंटींग मशीन राऊत दाम्पत्याने नगरपालीकेला केली दान

यवतमाळ:  यवतमाळ नगरपालीकेतर्फे ‘स्वातंत्र स्मृती दालन’ उभारण्यात येत असून या दालनात स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तुचे म्युझीयम उभारण्यात येत आहे. यातुन पुढील पिढीला स्वातंत्र्य संग्रामात यवतमाळ जिल्ह्याचे योगदान माहिती होऊन त्यापासून त्यांना प्रेरणा मिळेल. तरी इच्छुक नागरिकांनी त्यांचेकडील ऐतिहासिक वस्तु नगरपालीकेला दानस्वरूपात भेट द्याव्या, असे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.

पालकमंत्री, जिल्हा माहिती अधिकारी, सौ. सालवे मॅडम, मडावी मॅडम नगर परिषद मुख्याधिकारी, जेष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे, तसेच दैनिक हंटर चे संपादक श्रीकांत राऊत

स्वांतत्र्यापुर्वीची इंग्रजकालीन प्रिंटींग मशीन आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार श्रीकांत राऊत व अलका राऊत या दाम्पत्याने नगरपालीकेला दानस्वरूपात विश्रामगृह येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री यांनी राऊत दांपत्याचा शाल श्रीफळ व दानपत्र देवुन सत्कार केला, या वेळी नगर पालीकेच्या प्रशासक  माधुरी मडावी, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे, डॉ. विजय अग्रवाल, दिलीप जैन, बाळू देशकर आदि उपस्थित होते.

ही प्रिंटींग मशीन मॉडेल 1885 चे असून ते पोर्टेबल आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात जहालगटाचे यवतमाळ प्रमुख, लोकमान्य टिळकांचे अनुयायी तथा यवतमाळ वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार साप्ताहिक हरिकिशोर चे संपादक पृथ्वीगिर हरिगिर गोस्वामी यांचेकडे ही मशीन होती. इंग्रजांच्या विरोधात त्या काळी या मशीनवर बुलेटिन छापून गावात वाटले जात होते. इंग्रजांनी ही पोर्टेबल प्रिंटिंग मशीन अनेकदा जप्त केल्याची नोंद संदर्भ ग्रंथात आहे, विदर्भ आणि महाराष्ट्रात सध्या ही मशीन एकमेव वस्तू आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ही मशीन स्वातंत्र्य संग्राम सैनिक दादा राऊत यांचे कडे होती, अशी माहिती दादा राऊत यांचे नातू श्रीकांत राऊत यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.

स्वातंत्या,धच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ नगरपालीकेतर्फे नगरभवन येथे ‘स्वातंत्र स्मृती दालन’ (वस्तू संहालय) उभारण्याचा प्रशासक म्हणून ठराव घेण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले. याअंतर्गत स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तुंचे जतन करण्यात येणार आहे. नगरभवनलगतचे ऐतिहासिक पाश्वभूमी असलेले 34 कलम मैदान (आजाद मैदान) नगरपालीकेला हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांकडे मागणी केली आहे. हे मैदान ऐतिहासिक दृष्ट्या जतन करण्यात येईल तसेच या मैदानातील हुतात्म्यांचे प्रतिक जयस्तंभाचे नुतनीकरण देखील नगरपालीका करेल, अशी संकल्पना नगरपालीकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous Post

मागणी : कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करावे 

Next Post

आयएमएस प्रोजेक्टसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा – आदित्य ठाकरे

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
आयएमएस प्रोजेक्टसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा – आदित्य ठाकरे

आयएमएस प्रोजेक्टसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा - आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1