ADVERTISEMENT

Uncategorized

मुल तालुक्यातील अल्पसंख्यांक समाज मुनगंटीवारांच्या बाजूने

मूल प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात यावेळी लढत चुरशीची आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांचे कडवे आव्हान स्वीकारून...

Read more

लोहार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळास मंजुरी; हंसराज अहीर यांचे आभार

चंद्रपूर – लोहार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व रोजगाराभिमुख उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची दीर्घकालीन मागणी अखेर मान्य झाली...

Read more

मूल शहरात किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात – आरोपींना दोन तासांत अटक

मूल: मूल शहरातील किरकोळ वाद विकोपाला जाऊन धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने तीन जण जखमी झाले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा,...

Read more

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या ऑटोचालकांसाठी आकर्षक स्थानक!

ऑटोरिक्षाचालकांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे...

Read more

समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढते; खंबाळा शिवारात बस-कंटेनर अपघा

वैजापूर: समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज पहाटे पाच वाजता वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात खाजगी बस आणि...

Read more

लोकेश मिलमिले यांची महाराष्ट्र राज्य अबकारी विभागात निवड

वरोरा वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन (WSF) आणि लोक शिक्षण संस्था वरोडा यांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू लोकेश कवडू मिलमिले यांची स्पोर्ट्स कोट्यातून...

Read more

डोंगरगाव शेतशिवारात वाघाचा मृत्यू, न्यूमोनिया संसर्गामुळे मृत्यूची शक्यता

मूल (): तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवरात वाघाचे मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर वाघ हा मादी असून...

Read more

वाघाला बघून शेतकर्‍याने मारली पाण्यात उडी; दुर्दैवी मृत्यू

मुल :- तालुक्यातील मौजा बोरचांदली येथे शेतकरी आणि दुधाचा व्यवसाय करणारा शैलेश प्रभाकर कटकमवार (वय 38) हा आपल्या म्हैसी घेऊन...

Read more

जानाळा नियतक्षेत्रातील कं. क्र. 717 अखेर नरभक्षक वाघिणीला जेरबंद

मूल प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मूल तालुक्यातील अनेक लोकांचा बळी घेणारी *T-83* ही नरभक्षक मादी वाघीण अखेर जेरबंद करण्यात आली....

Read more

खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

मूल प्रतिनिधी चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आज (२६ सप्टेंबर )मूलच्या डोनी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात...

Read more
Page 2 of 9 1 2 3 9
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!