• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

रेल्वेखाली झेप घेत 26 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपली; वरोरा हादरले

Ashish Ghume by Ashish Ghume
April 22, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
रेल्वेखाली झेप घेत 26 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपली; वरोरा हादरले
Spread the Information

वरोरा : शहरातील मालवीय वॉर्ड येथील 26 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली येत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वरोरा शहरात शोककळा पसरली असून तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

मृत तरुणाचे नाव क्रिष्णा मुरली यादव (वय 26, रा. मालवीय वॉर्ड, वरोरा) असे आहे. आज सकाळी सुमारे 11.50 वाजताच्या सुमारास आनंदवनकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील बोगद्याजवळ त्यांनी धावत्या रेल्वेसमोर झेप घेत आपले जीवन संपविले. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

दरम्यान, संबंधित तरुण नागपूर येथे नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे तरुणांमध्ये वाढत्या मानसिक तणावाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

Previous Post

सावत्र आई सवतीच्या मुलासोबत पसार; जावयाच्या दुचाकीवरून गाठले तेलंगणा

Next Post

शहीद जवानाच्या कुटुंबाला नोकरीचे आमिष देऊन घातला 2 कोटींचा गंडा; पोलिसांनी केला आरोपीला अटक

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1