• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

घरकुलासाठी रेती नेताना ट्रॅक्टर पलटली; युवकाचा जागीच मृत्यू

फुरडीहेटी–वढोली मार्गावर अपघात; एक जखमी,चालक ताब्यात

Ashish Ghume by Ashish Ghume
March 25, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
घरकुलासाठी रेती नेताना ट्रॅक्टर पलटली; युवकाचा जागीच मृत्यू
Spread the Information

गोंडपिपरी : ( सुरज माडूरवार)

RelatedPosts

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

घरकुल योजनेसाठी रेती वाहतूक करताना भरधाव ट्रॅक्टर पलटल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२५) फुरडीहेटी–वढोली मार्गावर घडली. या अपघातात आणखी एक युवक जखमी झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलथा घाटावरून चेक बोरगाव येथील घरकुल लाभार्थ्यासाठी रेती विना नंबर ट्रॅक्टरने नेण्यात येत होती.दरम्यान फुरडीहेटी–वढोली मार्गावर ट्रॅक्टर भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याखाली पलटली. त्यावेळी ट्रॉलीवर संतोष सुंदरशहा मडावी (वय २४) व साहिल कोवे हे दोघे बसले होते.
अपघात इतका भीषण होता की संतोष मडावी याचा जागीच मृत्यू झाला, तर साहिल कोवे हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्ती गोटे व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आकाश गोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.
मृतक संतोष सुंदरशहा मडावी हा तरुण असून त्याच्या पश्चात आई-वडील व 5 भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील आधारवड असलेल्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांचा औद्योगिक क्षेत्र म्हणून राजपत्रात समावेश

Next Post

तळोधीतील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; जखमींवर तातडीने उपचाराचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1