• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

स्नॅपचॅट’मध्ये ठरला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट

खळबळजनक माहिती

Deepak Jadhav by Deepak Jadhav
October 15, 2024
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
स्नॅपचॅट’मध्ये ठरला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट
Spread the Information

मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी या हत्येचे धागेदोरे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे थेट बिश्नोई गँगच्या संपर्कात होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी यामध्ये तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध चालू आहे. दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्नॅपचॅट या मेसेजिंग अॅपमध्येच सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील  आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही रेकी केली होती. आरोपी गुरुमेल सिंह याने मागच्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारानंतर कोणतीही माहिती समोर येऊ नये म्हणून आरोपी गुरमेल सिंह यांने गार्डनमध्ये त्याच्या मोबाईलचा डिसप्ले तोडला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भात आरोपींना सर्व माहिती स्नॅपचॅटच्या माध्यमातून दिली जायची. या अॅपमध्ये येणारे सर्व मेसेज वाचून आरोपी ते मेसेज लगेच डिलीट करायचे. या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्ट याच अॅपवर पाठवण्यात आले होते. स्नॅपचॅटवर पाठवण्यात आलेल्या आधारकार्डचा स्क्रीनशार्ट काढून ते लगेच डिलिट करण्याच्या सूचना आरोपींना देण्यात आली होती. तशी कबुली आरोपींनी दिली आहे.

तसेच या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल हे आरोपी शिवाने घाटकोपरहून आणले होते. ते आणण्यासाठी शिवा एकटाच गेला होता. या संपूर्ण प्रकरणात शिवकुमार, गुरमेल सिंग आणि मोहम्मद जिशान अख्तर हे मुख्य आरोपी आहेत. या तिघांनीच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

सरकारच्या योजनांचा लाभ घ्या;मंत्री धर्मराव बाबा आत्राम

Next Post

विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न:जिल्हाधिकारी संजय दैने

Deepak Jadhav

Deepak Jadhav

Next Post
विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न:जिल्हाधिकारी संजय दैने

विधानसभा निवडणूकीत 80 टक्के मतदानासाठी प्रयत्न:जिल्हाधिकारी संजय दैने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1