ADVERTISEMENT

नागपूर

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

जिल्हाधिकारी पदाचा प्रभार विजय भाकरे यांच्याकडे

 शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर  तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचे निर्देश गडचिरोली : जिल्हाधिकारी  संजय दैने २० जून पर्यंत रजेवर असल्याने...

Read more

पुलगावात भाजपाचे “जोडे मारा “आंदोलन

पुलगाव -भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा घोर अपमान आजपर्यंत कोणीही जाहीररित्या केला नसेल,एवढा घोर अपमान दि.२९ मे...

Read more

सुस्थितीत असलेल्या मार्गावर पुन्हा टाकला जातोय काँक्रीटचा थर

पुलगाव -गरज नसलेल्या ठिकाणावर रस्ते निर्माण करण्याचे काम स्थानिक नगर परिषद प्रशासन करीत आहे. येथील इंदिरा मार्केट परिसरात सुस्थितीत असलेल्या...

Read more

6 लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली:- शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे....

Read more

एकनाथ शिंदेंचा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

चंद्रपूर ( आशिष घुमे ) - :- लोकसभा निवडणुकीची धामाधुम सुरू आहे.पहिल्या टप्यात पूर्व विदर्भात ५ ठिकाणी निवडणूका होत असून...

Read more

भामरागड येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रचार कार्यालयाचे शुभारंभ

भामरागड :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  तालुक्यात विविध राजकीय पक्षाचे प्रचार व जनसंपर्क कार्यालये उघडण्यात येत आहेत व आपल्या उमेदवाराला प्रथम...

Read more

‌लालसु आत्राम भामरागड रा.कॉ.(अजित पवर गट )चे नवीन  तालुका कार्यकारी अध्यक्ष

‌लालसु आत्राम भामरागड रा.कॉ.(अजित पवर गट )चे नवीन  तालुका कार्यकारी अध्यक्ष भामरागड :- देशभरात लोकसभा निवडणुकीचा चाहूल लागताच सर्व राजकीय...

Read more

सिनेस्टाईल दारू तस्करांचा पाठलाग करत पोलिसांनी पकडला ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.गुरुवार (२१ मार्च ) रोजी मुलचेरा...

Read more

सावंगीमध्ये अवैद्यरित्या डंम्पींग केलेली रेती केली जप्त

देसाईगंज :-  देसाईगंज तालुक्यातील सावंगी  येथे अवैद्यरित्या रेती डंम्पींग केली असल्याची माहिती मिळताच  अवैध गौण खनिज उत्खनन शोध पथकाच्या नेतृत्वात...

Read more
Page 5 of 43 1 4 5 6 43
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!