ADVERTISEMENT

Uncategorized

जनावरांची तस्करी करणारा ट्रक पकडला

गोंडपिंपरी - (सुरज माडूरवार) गुप्त माहितीच्या आधारे गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता शिवाजी चौकात गस्त...

Read more

२५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मूल प्रतिनिधी  :- महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी शिक्षक संच मान्यतेबाबत तसेच ५ सप्टेंबर २०२४ रोजी...

Read more

गणेशपूर गोळीबार: तीन आरोपींवर गुन्हा दाखल

भंडारा (हंसराज रामटेके) गणेशपूर, रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे सायंकाळी 6:15 वाजता तीन अध्यात व्यक्तींनी अंकुश शहारे यांच्या घरावर नशेच्या भरात...

Read more

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून असल्याचा अभिमान

 सर्वाना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका  शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली (आनंद दहागावकर ):...

Read more

अहेरी परिसरात पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा

गडचिरोली :- अहेरी विधानसभा क्षेत्र अहेरी  अंतर्गत येणाऱ्या आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी...

Read more

मूल तालुक्यातील दाबगाव येथील मामा तलाव फुटला

मूल प्रतिनिधी मूल तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दाबगाव येथील मामा तलावाची पाळ फुटली. त्यामुळे तलावाचे...

Read more

राजुरा येथे एका युवकाची गोळ्या घालून हत्त्या, आरोपी फरार.

चंद्रपूर : जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि त्यातून गोळीबार प्रकरणाने जिह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचे चित्र दिसत असतांना आता राजुरा...

Read more

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

  पंढरपूर- गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर...

Read more
Page 3 of 9 1 2 3 4 9
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!