• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड

Ashish Ghume by Ashish Ghume
February 17, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड
Spread the Information

मुंबई : प्रतिनिधी

RelatedPosts

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत मोठी घडामोड घडली आहे. रिक्त झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असून, त्यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या बैठकीनंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चेनंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढत पक्षाला नव्या दिशेने नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

महायुतीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासकामे पूर्ण करा:आ. धर्मराव बाबा आत्राम

Next Post

माओवाद्यांच्या दहशतीचे ४४ स्मारके गडचिरोली पोलिस-सीआरपीएफकडून एकाच दिवशी उध्वस्त

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1