• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

अज्ञात ट्रकची ऑटोला जोरदार घडक, ४ जणाचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी ; देवळी तालुक्यातील केळापूर शिवारतील घटना

घटनेनंतर अज्ञात वाहन फरार ; मृतक चौघे केळापूर ग्रामचे

Ashish Ghume by Ashish Ghume
August 5, 2024
in wardha
Reading Time: 1 min read
A A
0
अज्ञात ट्रकची ऑटोला जोरदार घडक, ४ जणाचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी ; देवळी तालुक्यातील केळापूर शिवारतील घटना

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Spread the Information

पुलगाव : येथूनच 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या केळापूर गावा जवळ अज्ञात ट्रकने धडक आटोला जोरदार धडक दिली. आटोमधील प्रवासी हे पुलगाव येथील आठवडी बाजारातून खरेदीसाठी येते होते. या अपघातात २ प्रवासी जागीच ठार झाले असून उर्वरित २ लोकांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार मृतकांचे नाव दुर्गाबाई सुरेश मसराम ,सतीश नेहारे, सुमित्रा करोति, व भीमराव पाटील असे आहे. घटना ही केळापूर गावा जवळ घडली असून ट्रकच्या धडकेत आटोचा चेंदा मेंदा झाला आहे. येथील एका प्रवासी महिला जखमी आहे. आटो चालकाचे नाव सागर मराठे असून तो गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी सावंगी येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.

RelatedPosts

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

स्वर्गीय रामदास आंबटकर यांनी कार्यकर्त्याला ‘माणूस’ म्हणून घडविले” : दत्ता भांगे  

Previous Post

‘पुष्पा’ला पकडण्यात वनविभागाला अपयश;तुडुंब भरलेल्या नदीतून तराफे बनवून सागवान तस्करी

Next Post

बाळापूर खुर्द येथे गोठयात आढळली बिबट्याची तिन पिल्ले

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1