• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

बोर नदीत पडून इसमाचा मृत्यु

घोराड शिवारातील घटना

Avinash Bhope by Avinash Bhope
August 6, 2024
in wardha
Reading Time: 1 min read
A A
0
बोर नदीत पडून ५० वर्षीय इसमाचा मृत्यु
Spread the Information

सेलू –

RelatedPosts

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

स्वर्गीय रामदास आंबटकर यांनी कार्यकर्त्याला ‘माणूस’ म्हणून घडविले” : दत्ता भांगे  

प्रातविधी साठी गेलेल्या इसमाचा बोर नदीच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना आज ता. 6 मंगळवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय बळीरामजी रघाटाटे वय 50 रा. वॉर्ड क्रमांक 5 सेलू असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सेलू पोलिसांनी सकाळी 8 वाजता मर्ग दाखल केला. असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक संजय हा कबाडी काम करणारा असून दारू पिण्याच्या सवयीचा होता. त्याला मिरागीचा आजारही होता. कधीकधी तो रात्रभर घरीही जात नव्हता. ता. 5 सोमवारला तो रात्री 11 वाजता प्रातविधीसाठी घराबाहेर गेला असता रात्री घरी आलाच नाही. आज सकाळी 7 वाजता मौजा घोराड रोडच्या बोर नदी पात्रात तो मृतावस्थेत पडून असल्याचे नागरिकांना दिसला. याची माहिती त्याच्या घरच्यांना दिल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला ओळखले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सहायक फौजदार देवराव येणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना व रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना सोबत घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृतकाची पत्नी सारिका संजय रघाटाटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. अधिक तपास ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहे.

Previous Post

गोंडपिपरित पिक विमा आढावा बैठक संपन्न

Next Post

क्रांतीदिनाचे औचित्य साधून ‘अबे पोट्टे हो फ्रेम नितेश कराळे मूल नगरीत

Avinash Bhope

Avinash Bhope

Next Post
क्रांतीदिनाचे औचित्य साधून ‘अबे पोट्टे हो फ्रेम नितेश कराळे मूल नगरीत

क्रांतीदिनाचे औचित्य साधून 'अबे पोट्टे हो फ्रेम नितेश कराळे मूल नगरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1