• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

पुणे व नागपूर एटीएसची संयुक्त कारवाई; वर्धा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिला दुजोरा

Avinash Bhope by Avinash Bhope
May 15, 2026
in wardha
Reading Time: 1 min read
A A
0
पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

Oplus_16908288

Spread the Information

वर्धा प्रतिनिधी :-

RelatedPosts

 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

स्वर्गीय रामदास आंबटकर यांनी कार्यकर्त्याला ‘माणूस’ म्हणून घडविले” : दत्ता भांगे  

वसतीगृहातील निकृष्ट भोजनाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत पुलगाव रेल्वे स्थानकावरून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या कारवाईला वर्धा जिल्हा पोलिस प्रशासनानेही दुजोरा दिला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर परिसरातील मल्टी स्पेशालिटी उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची घटना घडली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले होते. पुणे एटीएसकडून संशयिताचा शोध सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनाही संबंधित आरोपीचा तपासात शोध होता.

दरम्यान, संबंधित संशयित शालिग्राम एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे आणि नागपूर येथील एटीएस पथकाने संयुक्त कारवाई करत पुलगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, ज्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा प्रकार घडला त्या रुग्णालयाशी वर्ध्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक विजय बोबडे यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. बोबडे यांचा मुलगा आणि सून हे दोघेही त्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे पुण्यासह वर्धा जिल्ह्यातही खळबळ उडाली असून एटीएसकडून संशयिताची कसून चौकशी सुरू आहे. बॉम्ब ठेवण्यामागील नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।

Previous Post

भामरागड पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार महेश वाढई यांच्याकडे

Next Post

चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; १७.६६ कोटींची चांदी सुरक्षित

Avinash Bhope

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1