• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home wardha

स्वर्गीय रामदास आंबटकर यांनी कार्यकर्त्याला ‘माणूस’ म्हणून घडविले” : दत्ता भांगे  

दिवंगत डॉ. रामदास आंबटकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 

Avinash Bhope by Avinash Bhope
May 4, 2026
in wardha
Reading Time: 1 min read
A A
0
स्वर्गीय रामदास आंबटकर यांनी कार्यकर्त्याला ‘माणूस’ म्हणून घडविले” : दत्ता भांगे  
Spread the Information

पुलगाव :- एका कार्यकर्त्याला ‘माणूस’ म्हणून घडवणे, व्यक्ती म्हणून सक्षम करणे आणि समाजसेवेसाठी समर्पित करणे – हे ब्रीदवाक्य जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. डॉ. रामदास आंबटकर होते,प्रत्येक कार्यकर्त्याचा पिंड ओळखून त्याचे गुणसंवर्धन आणि दोषांचे नकळत निरसन करून अनेक समर्पित, ध्येयवादी कार्यकर्त्यांची शृंखला त्यांनी निर्माण केली. डॉ. आंबटकर कार्यकर्त्यांचा कणा होते, सोबती होते, बंधू होते असे अभिनव विचार मंचचे शिलेदार दत्ता दत्ता भांगे म्हणाले ते अभिनव विचार मंच तर्फे दिवंगत डॉ. रामदास आंबटकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विचार व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर अभिनव विचार मंचचे अध्यक्ष नितीन सुकळकर , सचिव ओमप्रकाश मुडे उपस्थित होते. पुढे बोलताना दत्ता भांगे म्हणाले “केवळ व्यक्तिमत्त्व घडवणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवण्यापर्यंत, मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, आमदार पद मिळाल्यावरही ते शेवटपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहिले. नितीन गडकरींसारखे मोठे नेते असोत वा तळागाळातला कार्यकर्ता असो – प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘शिक्षणातून समाज घडेल’ या विचाराने ते झपाटलेले होते. वडनेर सारख्या गावातून आलेल्या डॉ. आंबटकर यांनी अभाविपमध्ये अनेक वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाच डॉक्टर असूनही स्वतःचा दवाखाना न थाटता त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थी चळवळ व भाजपच्या संघटनात्मक कार्याला अर्पण केले. पूर्व विदर्भाचे संघटन मंत्री व नंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अनेक वर्षे ‘अभाविप’मध्ये पूर्णवेळ संघटन मंत्री आणि पालक या नात्याने त्यांनी अमूल्य योगदान दिले. नागपूर विद्यापीठात सिनेट सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पुढे विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे निभावल्या, असे दत्ता भांगे यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला.. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओमप्रकाश मुडे यानी केले तर प्रास्ताविक नितीन सुकळकर यानी केले. कार्यक्रमाला अभिनव विचार मंच चे चंद्रशेखर रेवतकर, विकास नागरकर , अरुण नौकरकर, शरद वाघमारे विजय हटवार, विश्वास कातोरे ,उमेश नेवारे ,मांडवकर सर ,किरण गेहरवार, राजेंद्र मोघे, युवराज आडे रेणुदास नागतोडे , सारंग चरडे, मनोज ठाकरे , प्रमोद बोरकर , मनीष झाडे ,महेंद्र पर्वत, काळे साहेब, आशिष बोबडे ,प्रशांत चौधरी , निलेश बिडकर , शेखर दाते ,श्रीकांत डोळसकर , सचिन कापकर ,किशोर उकेकर ,चौखे सर आदी उपस्थित होते

RelatedPosts

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

वसतीगृहातील निकृष्ट भोजनाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

Previous Post

वढोलीच्या सरस्वती विद्यालयाचा HSC निकालात झळाळता यश; तालुक्यात मानाचा तुरा

Next Post

 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

Avinash Bhope

Avinash Bhope

Next Post
 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

 कामगार दिनी पालिकेचे दोन कर्मचारी सन्मानित बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1