• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; १७.६६ कोटींची चांदी सुरक्षित

Ashish Ghume by Ashish Ghume
May 15, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
0
चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; १७.६६ कोटींची चांदी सुरक्षित
Spread the Information

पालघर वार्ताहर :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी चांदी वाहतूक करणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकासह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

RelatedPosts

चंद्रपूर जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीला बंदी

धाबा शेतशिवारात वाघिणीच्या पगमार्कने खळबळ

जीएसटी महसुलाची विक्रमी झेप; सप्टेंबरमध्ये २.०३ लाख कोटींचे संकलन

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे तब्बल ६०० किलो चांदीच्या विटांची वाहतूक करण्यात येत होती. या चांदीची अंदाजे किंमत १७ कोटी ६६ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना चारोटी उड्डाणपुलावरील नागमोडी वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी समोरील वाहनाला जोरदार धडक बसल्यानंतर चांदी वाहतूक करणारी व्हॅन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचे अक्षरशः तुकडे झाले.
अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस तसेच चारोटी महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अपघातग्रस्त वाहनात मोठ्या प्रमाणावर चांदी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. अपघातानंतर काही काळ परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण : पुलगाव रेल्वे स्थानकावरून एकाला एटीएसने घेतले ताब्यात

Next Post

गोंडपिंपरी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
गोंडपिंपरी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई

गोंडपिंपरी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1