• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Ashish Ghume by Ashish Ghume
May 9, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the Information

अहमदपूर (जि. लातूर) : अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने अहमदपूर येथे मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 9 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे 3.45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

मालवाहतूक व दुचाकीची समोरासमोर धडक; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकास अहमदपूर तालुक्यातील मौजे काजळ हिप्परगा येथील ‘विसावा बार’च्या दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 8 मे 2026 रोजी पथकाने धाड टाकली असता, संबंधित ठिकाणी ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळताना 9 जण आढळून आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून 58,500 रुपयांची रोकड, 77,000 रुपयांचे 9 मोबाईल फोन आणि 2,10,000 रुपयांच्या 4 दुचाकी असा एकूण 3,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 280/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चिमनदरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

‘खबर’ हेल्पलाइनद्वारे माहिती देण्याचे आवाहन

नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांबाबत माहिती 9150100100 या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले.

Previous Post

संशयातून पत्नीची हत्या साठ वर्षीय पतीला जन्मठेप

Next Post

प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड

प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1