• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड

गोंडपिंपरी तालुक्यात नाकाबंदीत १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त;दोघांवर कारवाई

Ashish Ghume by Ashish Ghume
May 13, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची तस्करी उघड
Spread the Information

गोंडपिंपरी : ( सुरज माडूरवार ) शासनाने प्रतिबंधित केलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. या कारवाईत ६० हजार रुपयांचे प्रतिबंधित बियाणे तसेच ५० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल दि.१२ मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान जप्त करण्यात आला.
पोलिसांना सोमवारी (दि.१२) गोपनीय माहिती मिळाली होती की, वडोली ते विठ्ठलवाडा मार्गावरून होंडा शाईन दुचाकीने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक होणार आहे. माहितीच्या आधारे ठाणेदार रमेश हत्तीगोटे,तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, जी. बी. पाटील, पोलिस कर्मचारी व पंच यांच्या पथकाने वढोली-विठ्ठलवाडा मार्गावर सापळा रचून नाकाबंदी केली.
दरम्यान, संशयित दुचाकी अडवून तपासणी केली असता, राजेंद्र खुशाबराव ठेंगणे (वय ४०, रा. नांदगाव, ता. गोंडपिंपरी) व प्रकाश यादव ताजने (वय ५१, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) यांच्या ताब्यातील प्लास्टिक बोरीमध्ये प्रतिबंधित एचटीबीटी कॉटन सीडचे प्रत्येकी ४५० ग्रॅम वजनाचे ६० पॅकेट आढळून आले. प्रत्येक पॅकेटची किंमत एक हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी एमएच ३४ सीई ११९५ क्रमांकाची होंडा शाईन दुचाकीही जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस व कृषी विभागाने संयुक्तपणे केली असून पुढील तपास सुरू आहे.

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

Previous Post

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर;सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1