ADVERTISEMENT

Gadchiroli

समाजाच्या हक्क,अधिकारासाठी एकत्रित येण्याची गरज:आ.धर्मराव बाबा आत्राम

गडचिरोली:शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व शेतीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राजकीय भेदभाव न करता एकत्रित येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे...

Read more

गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्रशांत दोंतुलवार,विवेक गोर्लावार,लेमराज लडके विजयी

गडचिरोली:गोंडवाना विद्यापीठाची वार्षिक अधिसभा रविवारी,१२ मार्च रोजी पार पडली. या सभेतच व्यवस्थापन परिषदेची निवडणूक झाली. त्यात अभाविप, शिक्षण मंचाचे प्रशांत...

Read more

ज्या तालुक्यात माओवाद्यांनी युवकाची हत्या केली त्याच तालुक्यात पोहोचले राज्याचे पोलीस महासंचालक

गडचिरोली:- होळीनिमित्त आपल्या स्वगावी गेलेल्या युवकाची माओवाद्यांनी हत्या केल्याची घटना आज 10 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.जिल्हा मुख्यालयात पदवीचे...

Read more

अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांच्याहस्ते उपपोस्टे व्येंकटापुर येथील नवीन प्रशासकिय इमारतीचे उदघाटन संपन्न

गडचिरोली: अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांच्या हस्ते ४ मार्च रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “पोलीस दादालोरा खिडकी"च्या माध्यमातुन उपपोस्टे...

Read more

गडचिरोली:- महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प मध्ये हत्तीनीच्या प्रसुतीनंतर पिलाचा मृत्यू...

Read more

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर भर देणे गरजेचे:आ.धर्मराव बाबा आत्राम

अहेरी: ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे रस्ते. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहोचविणे व शेतीसाठी लागणारे...

Read more

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी डॉ.प्रकाश आमटे यांची घेतली भेट, प्रकृतीची केली विचारपूस

गडचिरोली:- अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी 22 फेब्रुवारी रोजी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे जाऊन डॉ. प्रकाश आमटे...

Read more

राज्याचे नाव उज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील:भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

अहेरी: जिल्ह्यात नेहमीच विविध ठिकाणी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जातात.या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेडाळू हिरीरीने भाग घेतात आणि चांगले...

Read more

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या: आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश

गडचिरोली:- सिरोंचा तालुका मुख्यालयात पार पडलेल्या वार्षिक आमसभा आरोग्य विभागावर चांगलीच गाजली असून रिक्तपदे आणि प्रतिनियुक्तीवर आमदार धर्मराव बाबा आत्राम...

Read more
Page 49 of 54 1 48 49 50 54
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!