ADVERTISEMENT

अमरावती

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव; लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

 ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद अकोला:-- पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली...

Read more

गुरुकुंज आश्रमाचे नुतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार : आ. सुधीर मुनगंटीवार

  अमरावती :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची संधी मला अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या...

Read more

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

अकोला;- छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांचे आज दुपारी सव्वा १२ वाजेच्या सुमारास अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा...

Read more

महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः मोजले अंगणवाडीतील बालकांचे वजन, उंची

    अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्‍हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज बालकांची वजन...

Read more

जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य यात्रा’- पालकमंत्री बच्चू कडू

अकोला– आपला देश प्रजासत्ताक आहे.याचाच अर्थ इथं प्रजा सत्ताधारी आहे, आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. नागरिकांची सरकार दप्तरी प्रलंबित...

Read more

नागरिकांनी स्वातंत्र्यपुर्व काळातील ऐतिहासिक वस्तू नगरपालीकेला दान कराव्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे आवाहन

    इंग्रजकालीन प्रिंटींग मशीन राऊत दाम्पत्याने नगरपालीकेला केली दान यवतमाळ:  यवतमाळ नगरपालीकेतर्फे ‘स्वातंत्र स्मृती दालन’ उभारण्यात येत असून या...

Read more

भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती : रस्ते हे विकासाचे वाहक असतात. हे लक्षात घेऊन रस्ते व विविध पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून प्राधान्य देण्यात येत...

Read more

दशरथ मडावी यांचा एच. के. पाटील यांच्या हस्ते हजारो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश .

यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) दि. 11 फेब्रुवारी रोज  शुक्रवारला  महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल...

Read more

मुकुटबन येथे सेवानिवृत्त सैनिकाचे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

  सचिन पत्रकार (विशेष प्रतिनिधी) यवतमाळ झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन येथील सैनिक मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद २२ वर्षे सीमा सुरक्षा दलात...

Read more

दिव्यांग कल्याणाचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करा- ना. बच्चू कडू

(कार्यालयीन प्रतिनिधि) दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यात दिव्यांगांच्या सर्व समावेशक कल्याणाचा कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व...

Read more
Page 2 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!