बहिण भ
अनेक विवाह सोहळ्यात माणस मामाने आटोपल्या विधी
सुमित हेपट यवतमाळ : पूर्ण स्नेहाणे भरले नाते म्हणजे बहीण भावाचे नाते होय. त्याच्या काला ओका पैसा, भांडवल मूल्याघात आले आहेत तसेच वडिलोपार्जित संपत्ती याने आता बहिणीला समान भागीदार बनवले आहेत. सामाजिक बाबी मान्यतेत बदल घडवून आणला आहे. समाजात महिला माहिनी विवाहित दि बत्सरे हे मुलीकरीता हक्काचे व्यासपीठ असते. कालांतराने किंवा सर्व जबाबदाऱ्या भावधारक असतात. सुख आणि दुःख किंवा संकटात ऊर्जास्रोत भाऊ असतो. बहिणीचे लाड पुर सत्ताही भाऊ कमी नसतो. तुम्ही वडिलोपार्जित संपत्ती हिस्सा मालकाने या नात्यात अनेक ठिकाणी दुरावा निर्माण पहावयास उभा केला आहे. विशिष्टच नाही तर बहिणीच्या अपत्याची लग्न कार्यात मामाला विशेष स्थान असते. विवाहाच्या मांगलीक कार्यात मामाला भेट दिली जाते. बहिणीने घेतलेल्या संपत्तीत हिस्सा बहीण भावाचे नाते दुरावल्या जात आहे.
या सर्व संघर्षा तोंडणा देत यातून तयार झालेली माणस मामा म्हणजे स्त्रीला मामा. सख्या नात नामुष्की ओढून हा माणस मामा लग्नानंतर अनेक ठिकाणी पहावयास कारणीभूत आहे. बहीण नातेवाइक विरळ आहेत ते थेट संपत्ती भागीदारी करीत आहेत. बहिणीने घेतलेला हिस्सा समाज मान्य सदस्यांमध्ये आणि प्रतिमेला धक्का बसतो. पैसे आणि संपत्तीच्या लोभात आयुष्यभरासाठी भावा -बहिणीच्या नात्याला विराम बसतो. सांकेतिक नात्याशिवाय आठवाला किंमत उरत नाही. वाद कधी न्यायालयाच्या कलेच्या पायऱ्या चढताना संपत्तीमध्ये आढळून आलेले भाऊ वैरी कुटुंबाच्या दिवसागणिक व्यवहार आहे. धन संपत्तीला फार मूल्य आले आहे. खूप भावा मला वैर घ्यायला आता बहिणीचीघर मिळणार नाही हे मात्र निश्चित आहे. महेरचा गोडवा आता विरळ होत आहे. रक्षबंधन, दीपउत्सवातील भाऊबीज आणि उन्हाळ्यात अंब्याच्या रसाचा पाऊणचार. एकाच ठिकाणी घातलेले बालपण, आईवडील, काका काकू यांच्या संस्काराची बीजे येत असताना स्मरणात नसावी का. हे सुद्धा न उलगडणार कोडच आहे. नात्याची वीण एकाने उसवली असली तरी घट्ट धरून ठेवली तरच नाती टिकू शकतात. पार्टी किंवा मुस्लिम हयात असोसिएशन किंवा नसो मुलीचा संपूर्ण संपत्तीवर हक्क समान आहे असे सर्वांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. आपल्या नातेसंबंधाने अनेकांनी ठेवलेले हक्क सोडल्याने नाते टिकून राहायला तीन ते चार पिढ्या एकमेकांना जोडले आहेत. ठळक पिढ्याना मार्गदर्शक ठरले आहेत काही स्वतःची आणि हक्काची बाजु सांगतात वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा घेतात.